ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » दिल्ली, राज्य » केजरीवाल, सिसोदियांना समन्स

केजरीवाल, सिसोदियांना समन्स

►मुख्य सचिवांना मारहाणीचे प्रकरण
►आपच्या ११ आमदारांनाही आदेश,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १८ सप्टेंबर –

Kejriwal

Kejriwal

मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना मारहाण केल्याप्रकरणी दिल्लीतील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आज मंगळवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आम आदमी पार्टीच्या ११ आमदारांना आरोपी म्हणून हजर राहण्याचा सन्मस जारी केला आहे.
केजरीवाल यांनी विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यासंदर्भात त्यांच्या निवासस्थानी १९ फेबु्रवारीच्या मध्यरात्री बोलावलेल्या बैठकीत अंशू प्रकाश आले असता, आपच्या आमदारांनी त्यांना मारहाण केली होती. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी १३ ऑगस्ट रोजी आरोपपत्र दाखल केले होते. त्याची दखल घेत न्या. समर विशाल यांनी केजरीवाल, सिसोदिया आणि आपच्या ११ आमदारांना आरोपी म्हणून समन्स जारी केला आहे. या प्रकरणी आरोपींवर आरोप निश्‍चित करण्यासाठी पोलिसांजवळ ठोस पुरावे आहेत, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.
या आरोपपत्रात अमानतउल्ला खान, प्रकाश जारवाल, नितीन त्यागी, रितुराज गोविंद, संजीव झा, अजय दत्त, राजेश रिशी, राजेश गुप्ता, मदन लाल, प्रवीण कुमार आणि दिनेश मोहानिया या आमदारांचाही आरोपी म्हणून समावेश आहे.
या प्रकरणातील आरोपपत्रातील माहिती प्रसारमाध्यमांना उपलब्ध करण्यापासून पोलिसांना रोखण्यात यावे, अशी विनंती करणारी केजरीवाल आणि सिसोदिया यांचची याचिका न्यायालयाने २५ ऑगस्ट रोजी फेटाळून लावली होती. सोबतच, पोलिसांनी दाखल केलेल्या १३०० पानी आरोपपत्राचा काळजीपूर्वक अभ्यास करण्यासाठी आपल्याला काही अवधी हवा, त्यानंतरच समन्स जारी करायचा की नाही, याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले होते.

Posted by : | on : 19 Sep 2018
Filed under : दिल्ली, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in दिल्ली, राज्य (118 of 672 articles)

Harmit Kaur Bjp
मंत्री हरसिमरत कौर यांचा हल्ला, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८ सप्टेंबर - काँगे्रसचे पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू पाकिस्तानचे नवे एजंट असून, ...

×