ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
केरळ

शबरीमलै मंदिराचे कपाट बंद

शबरीमलै मंदिराचे कपाट बंद •भाजपाचे साखळी उपोषणही मागे, तिरुवनंतपुरम, २० जानेवारी – सर्व वयोगटातील महिलांच्या प्रवेशावरून घमासान सुरू असलेल्या शबरीमलै मंदिराचे कपाट आज रविवारी भाविकांसाठी बंद करण्यात आले. यासोबतच गेल्या दोन महिन्यांपासून मंदिरात सुरू असलेल्या धार्मिक महोत्सवाचाही समारोप झाला. दरम्यान, भाजपानेही महिलांच्या प्रवेशाविरोधात सुरू असलेले आपले साखळी उपोषण मागे...21 Jan 2019 / No Comment / Read More »

केरळ सरकारचा लोकांवर नास्तिकता लादण्याचा प्रयत्न

केरळ सरकारचा लोकांवर नास्तिकता लादण्याचा प्रयत्न ►नायर समुदायाचा आरोप, तिरुवंतपुरम्, ७ जानेवारी – केरळमधील माकपच्या नेतृत्वातील सरकार राज्यातील जनतेवर नास्तिकता लादण्याचा सुनियोजित प्रयत्न करत असल्याचा आरोप नायर समुदायाच्या एका संघटनेने केला आहे. भगवान अय्यप्पा मंदिराची कित्येक शतकांची परंपरा मोडून दोन महिलांनी मंदिरात प्रवेश केला. याबाबत प्रशासनानेच पुढाकार घेतला. त्यामुळे राज्यात हिंसाचार...8 Jan 2019 / No Comment / Read More »

तीन मलेशियनसह १० महिलांनी घेतले शबरीमलैचे दर्शन

तीन मलेशियनसह १० महिलांनी घेतले शबरीमलैचे दर्शन ►व्हिडीओ फूटेजमधून समोर आली सत्यता, तिरुवनंतपुरम्, ६ जानेवारी – १ जानेवारीपासून शुक्रवारपर्यंत ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या १० महिलांनी शबरीमलै मंदिराचे दर्शन घेतले असल्याची धक्कादायक माहिती केरळ पोलिसांच्या व्हिडीओ फूटेजमधून समोर आली आहे. यात तीन मलेशियन आणि एका श्रीलंकन महिलेचाही समावेश आहे. या महिलांच्या महिलांच्या...7 Jan 2019 / No Comment / Read More »

भाजपा खासदाराच्या घरावर हल्ला, संघाचे कार्यालयही जाळले

भाजपा खासदाराच्या घरावर हल्ला, संघाचे कार्यालयही जाळले ►शबरीमलै हिंसेची धग तिसर्‍या दिवशीही कायमच, कन्नूर, ५ जानेवारी – गुरुवारी शबरीमलै मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केल्यानंतर केरळात उसळलेल्या हिंसाचाराची धग आज शनिवारी तिसर्‍या दिवशीही कायमच होती. आंदोलकांनी भाजपाचे खासदार व्ही. मुरलीधरन् यांच्या वडिलोपार्जित घरावर बॉम्ब फेकला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालयही जाळले. आज सकाळी...6 Jan 2019 / No Comment / Read More »

शबरीमलैत महिलांच्या प्रवेशाचे पडसाद, केरळात कडकडीत बंद

शबरीमलैत महिलांच्या प्रवेशाचे पडसाद, केरळात कडकडीत बंद ►हिंसक आंदोलन, एकाचा मृत्यू, तिरुवनंतपुरम्, ३ जानेवारी – शबरीमलै मंदिरात बुधवारी दोन महिलांनी प्रवेश केल्यानंतर काही संघटनांनी आज गुरुवारी पुकारलेल्या हरताळला राज्यभरात कडकडीत प्रतिसाद मिळाला. या बंदच्या काळात राज्याच्या विविध भागांमध्ये हिंसाचार झाला. अनेक भागांमध्ये आंदोलनकर्त्यांनी रस्त्यांवर टायर्स जाळून वाहतूक रोखून धरली. काही ठिकाणी संघर्षही...4 Jan 2019 / No Comment / Read More »

शबरीमलैची शेकडो वर्षांची परंपरा खंडित

शबरीमलैची शेकडो वर्षांची परंपरा खंडित ►चाळीशीतील दोन महिलांनी घेतले दर्शन ►शुद्धीकरण केल्यावर उघडली मंदिराची कवाडे, शबरीमलै, २ जानेवारी – येथे शेकडो वर्षांची धार्मिक परंपरा खंडित झाली असून, ४० वर्षे वयोगटातील दोन महिलांनी आज बुधवारी पहाटे स्वामी अय्यप्पांचे दर्शन घेतले. या घटनेनंतर मंदिराचे शुद्धीकरण करून परत ते दुपारी उघडण्यात आले. शबरीमलै...3 Jan 2019 / No Comment / Read More »

शबरीमलैच्या पायथ्याशी तणाव

शबरीमलैच्या पायथ्याशी तणाव ►११ महिलांचा मंदिरप्रवेशाचा प्रयत्न, पम्बा, २३ डिसेंबर – केरळच्या शबरीमलै मंदिर परिसरात महिलांच्या प्रवेशावरून पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती आहे. रविवारी सकाळी ५० वर्षांहून कमी वय असलेल्या ११ महिला दर्शनासाठी आल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. मंदिर प्रवेशासाठी या महिलांनी मदुराईमधून पायीयात्रा सुरू केली होती. जंगल मार्गाद्वारे...24 Dec 2018 / No Comment / Read More »

रेहाना फातिमाला अटक

रेहाना फातिमाला अटक ►शबरीमलै : धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, कोची, २७ नोव्हेंबर – गेल्या महिन्यात शबरीमलै मंदिराचे दार उघडण्यात आल्यानंतर तिथे प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्‍या नास्तिक सामाजिक कार्यकर्त्या रेहाना फातिमा यांना, फेसबुकच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपात आज मंगळवारी अटक करण्यात आली. रेहाना भारत संचार निगम लि.च्या कर्मचारी...28 Nov 2018 / No Comment / Read More »

केरळ सरकारने शबरीमलैला युद्धभूमी बनवली

केरळ सरकारने शबरीमलैला युद्धभूमी बनवली ►विश्‍व हिंदू परिषदेचा आरोप, नवी दिल्ली, २१ नोव्हेंबर – केरळमधील विजयन् सरकार अय्यप्पा भक्तांवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करत असून, शबरीमलैमध्ये काश्मीरसारखी परिस्थिती निर्माण करण्यात येत आहे. तसेच, या पवित्र ठिकाणाला युद्धभूमीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न होत आहे, असा स्पष्ट आरोप विश्‍व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री...22 Nov 2018 / No Comment / Read More »

शबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी

शबरीमलै भाविकांना हटवण्याचे कृत्य पाशवी ►केरळ उच्च न्यायालय विजयन् सरकारवर बरसले, तिरुवनंतपुरम्, २० नोव्हेंबर – शबरीमलै मंदिर परिसरातून भाविकांना बळजबरी बाहेर काढण्याचे राज्य सरकारचे कृत्य पाशवी असल्याचे निरीक्षण नोंदवत केरळ उच्च न्यायालय विजयन् सरकारवर बरसले. सर्वोच्च न्यायालयाने महिला प्रवेशाबाबत दिलेल्या आदेशाचे निमित्त समोर करून केरळ पोलिस सामान्य हिंदू भाविकांचा अधिकार...21 Nov 2018 / No Comment / Read More »

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह