ads
ads
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

नवी दिल्ली, १९ एप्रिल – शहीद हेमंत करकरे यांच्यासंदर्भात…

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

•खुनाचा गुन्हा दाखल, नवी दिल्ली, १९ एप्रिल – उत्तरप्रदेश…

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:08 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » केरळ, राज्य » केरळच्या त्या दोन पादरींची शरणागती

केरळच्या त्या दोन पादरींची शरणागती

चर्चमधील लैंगिक शोषण प्रकरण,
वृत्तसंस्था
तिरुवनंतपुरम्, १३ ऑगस्ट –

Catholic Church Kerala Church Rape

Catholic Church Kerala Church Rape

चर्चमधील लैंगिक शोषण प्रकरणी सामील असलेल्या चार पादरींपैकी दोघांनी न्यायालयासमोर शरणागती पत्करली आहे. केरळच्या कोट्टायम्मध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. स्थानिक पोलिसांनी चर्चमध्ये झालेल्या लैंगिक शोषणानंतर चार पादरींविरोधात बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा नोंदवण्यात आला. एका पीडितेने आरोप केला होता की, चार पादरींनी तिच्यासोबत बलात्कार केला आणि त्यानंतर तिला ब्लॅकमेलही केले.
या प्रकरणानंतर केरळमधील चर्चने पादरींना कोर्टापुढे शरणागती पत्करण्यास सांगितले होते. त्यानुसार दोन पादरींनी सोमवारी तिरवल्ला जिल्ह्यातील स्थानिक न्यायालयासमोर शरणागती पत्करली. जे. के. जॉर्ज आणि सोनी वर्गीज अशी या दोघांची नावे आहेत. आपल्या हातून घडलेल्या चुकांची कबुली देण्यासाठी महिला आली होती. त्यानंतर चार पादरींनी तिच्यावर बलात्कार केला असा आरोप पीडित महिलेच्या पतीने केला होता. या प्रकरणात पोलिस तपास सुरू होता. पीडित महिलेच्या पतीने केलेल्या आरोपानंतर चर्चने या सगळ्यांना बडतर्फ केले होते. चर्चमध्ये या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू आहे.
केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये महिलेच्या पतीने तिच्यासोबत झालेल्या अन्यायाची कहाणी कथन केली आहे. या चार पादरींपैकी एकाने लग्नाच्या आधी माझ्या पत्नीचे लैंगिक शोषण केले असाही आरोप पीडितेच्या पतीने केला आहे.

Posted by : | on : 14 Aug 2018
Filed under : केरळ, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in केरळ, राज्य (347 of 727 articles)

Weather Flash Flood And Landslide Kerala
सिंह यांनी केली हवाई पाहणी, वृत्तसंस्था कोच्ची, १२ ऑगस्ट - केरळ राज्यातील पूरस्थिती फारच गंभीर असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ ...

×