ads
ads
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

नवी दिल्ली, १९ एप्रिल – शहीद हेमंत करकरे यांच्यासंदर्भात…

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

•खुनाचा गुन्हा दाखल, नवी दिल्ली, १९ एप्रिल – उत्तरप्रदेश…

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:08 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » केरळ, राज्य » केरळच्या पूरसंकटाला विजयन सरकारच जबाबदार

केरळच्या पूरसंकटाला विजयन सरकारच जबाबदार

►काँग्रेसचे रमेश चेन्नीथेला यांचा आरोप,
वृत्तसंस्था
तिरुवनंतपुरम्, २२ ऑगस्ट –

Pinarayi Vijayan

Pinarayi Vijayan

केरळमध्ये आलेल्या महाभयंकर पूरसंकटाला केरळचे मुख्यमंत्री आणि तेथील डाव्यांचे शासनच जबाबदार असल्याचा आरोप करून काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथेला यांनी खळबळ उडवून दिली आहे.
चिरूतेली येथील इड्डुुकी धरणासह अन्य ४४ धरणांचे दरवाजे उघडण्यात विजयन् सरकारने अक्षम्य हलगर्जीपणा केल्यामुळेच केरळमध्ये हे महासंकट उद्भवले. ही नैसर्गिक आपत्ती नसून विजयन् सरकारमुळे ही आपत्ती ओढवली असल्याचा आरोप चेन्नीथेला यांनी केला आहे. या संपूर्ण गैरव्यवस्थापनाची न्यायालयीन चौकशी करण्याचीही मागणी त्यांनी पत्रपरिषदेत केली.
वास्तविक पाहता जुलैपासूनच केरळमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात झाली होती. हवामान केंद्राने वारंवार इशारा दिला होता की, राज्यात आणखी काही दिवस मुसळधार पाऊस पडेल. ज्यावेळी इड्डुकी धरण भरत आले होते. त्याचवेळी त्याचे दरवाजे उघडायला हवे होते. तसेच त्याच वेळी ४४ अन्य धरणेही भरली होती. त्यातूनही विसर्ग सुरू करायला हवा होता. पण, जी काळजी जुलैमध्येच घ्यावयास हवी होती, ती घेतली गेली नाही. जेव्हा काहीच उपाय दिसला नाही, तेव्हा इड्डुकीसह अन्य धरणांचे दरवाजे ऑगस्ट महिन्यात एकसाथ उघडले गेले. एवढे प्रचंड पाणी कुठे जाणार याची कल्पना न करता, विजयन् सरकारने राज्यातील जनतेला या पूरप्रलयात ढकलले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
जुलैमध्ये ज्या विमानातून मुख्यमंत्री विजयन् यांनी पूरस्थितीची पाहणी केली, त्या विमानात मी सुद्धा होतो. मी त्यावेळी मदत कार्य सुरू असल्यामुळे चूप बसलो. तेव्हा कोणतेही राजकारण करण्याचा माझा विचार नव्हता. कारण, जनतेचा जीव वाचविणे, मदत करणे महत्त्वाचे होते. मला मुख्यमंत्र्यांसोबत पाहून विरोधी पक्षांनीही अशा वेळी आपले मतभेद बाजूला ठेवले, असे भाष्य राजकीय पंडितांनी केले होते, याकडेही चेन्नीथला यांनी लक्ष वेधले.
विजयन् सरकारमध्ये एक तर समन्वयाचा अभाव होता, दुसरे म्हणजे जनतेला धोक्याचा इशारा देणारी कोणतीही यंत्रणा नव्हती की पूरनियंत्रण स्थितीची कोणतीही व्यवस्था नव्हती. जुलैमध्येच तातडीने पावले उचलली गेली असती, तर एवढ्या मोठ्या संख्येत मनुष्यहानी झाली नसती, असा आरोप चेन्नीथेला यांनी केला.
पर्यावरणतज्ज्ञांनी यापूर्वीच धरण व्यवस्थापनाबाबत इशारे दिले होते. पण, विजयन् सरकारने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, असाही आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री विजयन् यांनी मात्र आपल्यावरील या आरोपांचा इन्कार केला आहे.

Posted by : | on : 23 Aug 2018
Filed under : केरळ, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in केरळ, राज्य (333 of 727 articles)

Up Map
महाराजगंज, २२ ऑगस्ट - स्वातंत्र्यदिनाला विद्यार्थ्यांना राष्ट्रगीतापासून रोखणार्‍या मदरशाची मान्यता उत्तरप्रदेश सरकारने रद्द केली आहे. कोल्हुई पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बडागो ...

×