ads
ads
एम. जे. अकबर यांचा राजीनामा

एम. जे. अकबर यांचा राजीनामा

►आरोपांचा केला इन्कार ►न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार, नवी दिल्ली,…

नोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक

नोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक

नवी दिल्ली, १७ ऑक्टोबर – मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदी…

केवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता

केवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता

►रिझर्व्ह बँकेचे आदेश, बंगळुरू, १७ ऑक्टोबर – केवायसी प्रक्रिया…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

विद्यमान संमेलनाध्यक्षांचा महिना उलटल्यावर आक्षेप

विद्यमान संमेलनाध्यक्षांचा महिना उलटल्यावर आक्षेप

►साहित्य संमेलनाध्यक्ष निवड प्रकरण, नागपूर, १६ ऑक्टोबर – अखिल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:21 | सूर्यास्त: 18:01
अयनांश:
Home » केरळ, राज्य » केरळातील राजकीय हिंसाचार धक्कादायक

केरळातील राजकीय हिंसाचार धक्कादायक

राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता,
वृत्तसंस्था
तिरुवनंतपुरम्, ६ ऑगस्ट –

Ramnath Kovind3

Ramnath Kovind3

आपल्या राज्यघटनेत हिंसाचाराला मुळीच थारा नाही, असे स्पष्ट करताना राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनी केरळातील राजकीय हिंसाचार अतिशय धक्कादायक असल्याचे मत आज सोमवारी व्यक्त केले.
केरळ विधानसभेच्या हीरक महोत्सवी समारंभाच्या समारोपीय परिषदेत ‘लोकशाहीचा उत्सव’ या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना राष्ट्रपती बोलत होते. राज्यातील राजकीय हिंसाचार रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आणि नागरिकांनी आपापल्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करायला हवे, असे त्यांनी सांगितले. चर्चा, परस्पराना प्रतिष्ठा देणे आणि एकमेकांच्या विचारांचा सन्मान करणे हाच केरळवासीयांचा इतिहास राहिलेला आहे. पण, आता यात राजकीय हिंसाचारही शिरला आहे.
ही केवळ एकट्या केरळची समस्या नसून, काही राज्यांमध्येही अशीच स्थिती आहे. ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. चर्चा, विरोध आणि टीका हा लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे आणि तो स्वीकारार्ह आहे. आपल्या सभ्य समाजानेही त्याचे स्वागतच केले आहे. पण, आपल्या समाजात आणि राज्यघटनेत हिंसाचाराला कुठेही जागा नाही, असे राष्ट्रपतींनी स्पष्ट केले. मी कोणत्याही एका राज्यावर किंवा एका घटकाला दोष देत नाही. पण, देशवासीयांनी या मुद्यावर गंभीर विचार करण्याची गरज आहे. राजकारण, सार्वजनिक जीवन आणि लोकशाहीची मूल्ये हेच आपल्या समाजाचे महत्त्वाचे घटक आहेत. केरळच्या समाजाने नेहमीच चर्चेला प्रोत्साहन दिले आहे. आदि शंकराचार्य, श्री नारायण गुरू आणि अय्यंकाली यासारख्या थोर समाजसुधारकांनी हाच मार्ग दाखविला आहे, असेही त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 7 Aug 2018
Filed under : केरळ, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in केरळ, राज्य (108 of 604 articles)

Nrc
समन्वयकाची माहिती, वृत्तसंस्था गुवाहाटी, ६ ऑगस्ट - भारतीय नागरिकत्व प्रमाणित करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०१५ पर्यंत ज्यांनी अर्ज केले आहेत, पण ...

×