ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:10
अयनांश:
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » केरळ निधीत हजार रुपये जमा केल्यावरच सुनावणी

केरळ निधीत हजार रुपये जमा केल्यावरच सुनावणी

उच्च न्यायालयाचे शिक्षिकेला निर्देश,
वृत्तसंस्था
ग्वाल्हेर, २५ ऑगस्ट –

Madhyapradesh High Court

Madhyapradesh High Court

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठाने निवृत्त शिक्षिका झरीन हाश्मी यांची याचिका स्वीकारताना केरळ पूरग्रस्तांच्या मदतनिधीत एक हजार रुपये जमा करण्याची अट घातली. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करीत पैसेही जमा केले.
श्योपूरच्या झरीन यांच्या निवृत्तीनंतरच्या लाभात कपात झाली होती. त्याविरुद्ध त्यांनी याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ही याचिका स्वीकारून राज्य सरकारला नोटीस बजावली होती. मात्र, न्यायालयात वेळेवर हजर न राहिल्याच्या कारणामुळे हाश्मी यांची याचिका पहिल्याच सुनावणीत न्यायालयाने फेटाळून लावली. ही याचिका पुन्हा सुनावणीस घेण्यासाठी हाश्मीच्या वकिलांनी अर्ज केला. ‘काही कारणामुळे माझे अशील कोर्टात हजर नव्हते. ही अडचण लक्षात घेऊन पुन्हा सुनावणी घेण्यात यावी,’ असे त्यात म्हटले. त्यावर न्यायालयाने ही विनंती मान्य करताना हाश्मी यांना केरळच्या सहायता निधीत एक हजार रुपये जमा करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यांनी ते मान्यही केले. याचिकाकर्त्यांनी सांगितले की, ‘जर ही रक्कम पूरग्रस्तांना मदत म्हणून जाणार असेल तर त्याच्याएवढी आनंदाची गोष्ट अजून कोणती असेल?’
२०१७ मध्ये सहायक शिक्षिका झरीन निवृत्त झाल्या. त्यांच्या मते, निवृत्तीनंतर नियमानुसार अपेक्षित रकमेपेक्षा कमी पेन्शन मिळत होती. पालिकेच्या घोळामुळे ही रक्कम कमी मिळत असल्याचे लक्षात आले. त्या म्हणाल्या, ‘सुनावणीस गैरहजर राहण्यासाठी जो दंड आहे त्यापेक्षा चौपट रक्कम मला द्यावी लागेल. पूरग्रस्तांना मदत केल्याचा आनंद वाटतो.’

Posted by : | on : 26 Aug 2018
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य (236 of 635 articles)

Siddaramaiah
बंगळुरू, २५ ऑगस्ट - कर्नाटकातील काँगे्रस आणि जदएस यांच्यात पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. मी लवकरच पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी ...

×