ads
ads
संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ सप्टेंबर – पक्षभेद आणि राजकीय…

फुकटात काहीच मिळत नाही

फुकटात काहीच मिळत नाही

►चीनची मदत घेणार्‍या देशांना लष्करप्रमुखांचा इशारा, वृत्तसंस्था पुणे, १७…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

►चीनसह पाकला खडे बोल!, वृत्तसंस्था जीनिव्हा (स्वित्झर्लंड), १५ सप्टेंबर…

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १५ सप्टेंबर – अमेरिका आणि चीन या…

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

►मराठवाड्यातील उमरज येथील घटना, प्रतिनिधी कंधार, १७ सप्टेंबर –…

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

मुंबई, १८ सप्टेंबर – ट्रेनने दररोज २३ दशलक्षांहून अधिक…

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

►मुंबई उच्च न्यायालयाची तात्पुरती बंदी, मुंबई, १४ सप्टेंबर –…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:24
अयनांश:
Home » गुजरात, राज्य » गोध्रा जळित कांड : आणखी दोघांना जन्मठेप

गोध्रा जळित कांड : आणखी दोघांना जन्मठेप

तिघांची पुराव्यांअभावी मुक्तता,
वृत्तसंस्था
अहमदाबाद, २७ ऑगस्ट –

Godhra Train

Godhra Train

साबरमती एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग लावून ५९ कारसेवकांना जिवंत जाळणार्‍या २००२ मधील गोध्रा जळित कांडप्रकरणी विशेष न्यायालयाने आज सोमवारी आणखी दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली, तर तिघांची पुराव्यांअभावी मुक्तता केली.
विशेष एसआयटी न्यायालयाचे न्यायाधीश एस. सी. व्होरा यांनी फारूख भाना आणि इम्रान शेरू या दोघांना गोध्रा प्रकरणी दोषी ठरविताना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. साबरमती एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग लावण्यात या दोघांचाही सहभाग होता, ही बाब सरकारी वकिलाने पुराव्यांसह सिद्ध केली. तथापि, हुसैन सुलेमान मोहन, कसम भामेदी आणि फारूख धंतिया या तिघांविरोधात एसआयटीला ठोस पुरावे उपलब्ध करण्यात अपयश ठरल्याने न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरविले.
या पाचही जणांना एसआयटीने २०१५-१६ मध्ये अटक केली होती. सर्वोच्च न्यायालयाने साबरमती मध्यवर्ती कारागृहातच स्थापन केलेल्या विशेष न्यायालयात ही सुनावणी झाली. या जळित कांडातील आठ आरोपी अजूनही फरार आहेत. गुजरात उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ११ जणांच्या मृत्युदंडाची शिक्षा जन्मठेपेत परिवर्तित केली होती, तर अन्य २० जणांची जन्मठेप कायम ठेवताना ६३ जणांची सुटका करण्याचा निर्णय कायम ठेवला होता. गुजरात सरकारने ६३ जणांची सुटका करण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते, पण सरकारची याचिका फेटाळण्यात आली होती.

Posted by : | on : Aug 28 2018
Filed under : गुजरात, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in गुजरात, राज्य (24 of 779 articles)

Yogi Adityanath
►उ. प्र.च्या मुख्यंमत्र्यांचे स्पष्टीकरण, लखनौ, २६ ऑगस्ट - [caption id="attachment_60664" align="alignleft" width="300"] Yogi Adityanath[/caption] गोरखपूरच्या बाबा राघव दास मेडिकल कॉलेजमध्ये ...

×