ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:54
अयनांश:
Home » बंगाल, राज्य » घुसखोरांना आश्रय देणार्‍या तृणमूलला उखडून फेकणार

घुसखोरांना आश्रय देणार्‍या तृणमूलला उखडून फेकणार

Amit Shah Rally In Kolkata1

Amit Shah Rally In Kolkata2

Amit Shah Rally In Kolkata

►अमित शाह यांची बंगालमध्ये गर्जना
►केवळ व्होट बँकेसाठीच एनआरसीचा विरोध,
वृत्तसंस्था
कोलकाता, ११ ऑगस्ट –

बांगलादेशी घुसखोर आणि भ्रष्टाचाराला नेहमीच आश्रय देत आलेल्या ममता बॅनर्जी यांचे सरकार पश्‍चिम बंगालच्या कानाकोपर्‍यातून उखडून फेकण्याचा भाजपाचा निर्धार आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कुठेही तृणमूल काँगे्रस दिसणार नाही, अशी गर्जना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज शनिवारी येथे केली.
राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर (एनआरसी) आसामात तयार करण्यात आले, पण त्याची झळ येथे बंगालमध्ये सत्ताधार्‍यांपर्यंत पोहोचली आहे. कारण, आसामप्रमाणेच बंगालमध्येही बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणात आहे आणि या घुसखोरांना ममता बॅनर्जी सरकारने आश्रय दिला आहे. बंगालमध्ये भाजपाची लोकप्रियता वाढत असल्याने ममता बॅनर्जी यांची तशीही झोप उडालेली आहे. या राज्यात भाजपा आज दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष आहे. सत्तेत आल्यास भाजपा येथेही एनआरसीची अंमलबजावणी करेल, या भीतीने ममतांना ग्रासले आहे, असा स्पष्ट आरोप अमित शाह यांनी येथे आयोजित भव्य रॅलीत केला.
ममता बॅनर्जी आणि काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कितीही प्रयत्न केले, तरी एनआरसीची प्रक्रिया थांबणार नाही. घुसखोरांना हाकलणे हाच यामागील उद्देश आहे. सुरुवातीला याच बांगलादेशी घुसखोरांचा डाव्यांना राजकीय फायदा मिळत होता, तेव्हा ममता घुसखोरांना हाकलण्याच्या बाजूने होत्या, आता याच घुसखोरांमुळे ममतांना फायदा झाला असल्याने त्यांनी घुसखोरांची पाठराखण सुरू केली आहे. ममतांनी पश्‍चिम बंगालला बांगलादेश बनविले आहे, असा घणाघातही अमित शाह यांनी केला.
भाजपाचा बंगालच्या विरोधात नाही
भाजपा पश्‍चिम बंगालच्या विरोधात आहे, असा ममतांचा आरोप आहे. माझी रॅली रोखण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. आता माझ्या रॅलीतील गर्दी येथील लोकांना दिसू नये, यासाठी स्थानिक प्रसार वाहिन्या बंद करण्यात आल्या. भाजपा प. बंगालच्या विरोधात नाही. कारण, आमच्या पक्षाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी हे याच राज्याचे होते. भाजपा केवळ देशहित धोक्यात आणणार्‍या तृणमूल काँगे्रसच्या विरोधात आहे, बंगालच्या नाही, असेही भाजपाध्यक्षांनी स्पष्ट केले.
रॅलीला संबोधित करताना अमित शाह यांनी अगदी सुरुवातीलाच ममता सरकार उखडून फेकण्याचे आवाहन केले. यासाठी मी स्वत: प्रत्येक जिल्ह्यांना भेट देणार आहे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रहित महत्त्वाचे की व्होटबँक?
बांगलादेशी घुसखोरांमुळे राष्ट्रहित धोक्यात आले आहे, पण नेहमीच व्होटबँकेचे राजकारण करीत असलेल्या ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी यांनी राष्ट्रहिताकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे महत्त्वाचे काय, राष्ट्रहित की व्होट बँक, यावर ममता आणि राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे थेट आव्हानही त्यांनी दिले.
दुर्गापूजा रोखाल तर याद राखा
ममता बॅनर्जी यांनी एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी हिंदुंचा द्वेष करण्याचे धोरण स्वीकारले. राज्यात दुर्गा पूजेच्या काळात दुर्गा देवीच्या प्रतिमेच्या विसर्जनावर बंदी घालण्यात आली, शाळांमध्ये सरस्वती पूजन बंद करण्यात आले, असे सांगताना, आगामी दुर्गा पूजा थांबविण्यात आली, तर भाजपा कार्यकर्ते शांत बसणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.

Posted by : | on : 12 Aug 2018
Filed under : बंगाल, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in बंगाल, राज्य (218 of 720 articles)

Weather Flash Flood And Landslide Kerala
हजार नागरिक बेघर, बळीसंख्या ३५ च्या घरात, वृत्तसंस्था थिरुवनंतपुरम्, ११ ऑगस्ट - केरळच्या बहुतेक सर्वच भागात मागील तीन दिवसांपासून मुसळधार ...

×