ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » आंध्र प्रदेश-तेलंगणा, राज्य » चंद्राबाबूंनी एनटीआरच्या पाठीत खंजीर खुपसला

चंद्राबाबूंनी एनटीआरच्या पाठीत खंजीर खुपसला

राममाधव यांचा स्पष्ट आरोप,
नवी दिल्ली, २ नोव्हेंबर –

Ram Madhav

Ram Madhav

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेससोबत आघाडी स्थापन करून पक्षाची तत्त्वे तर पायदळी तुडवलीच, शिवाय आपले सरकार वाचविण्यासाठी पक्षाच्या विचारांशी तडजोड करीत, पक्षाचे संस्थापक एन. टी. रामाराव यांच्या पाठीतही खंजीर खुपसला, अशी प्रखर टीका भाजपाचे राष्ट्रीय महासचिव राममाधव यांनी केली. तेलुगू देसम हा पक्ष काँग्रेसविरोधात एन. टी. रामाराव यांनी स्थापन केला होता.
‘हम तो डुबे है सनम, तुमको भी लेकर डुबेंगे’ असे सध्या काँग्रेसबाबत बोलले जात आहे. त्यामुळे या नव्या आघाडीचाही असाच शेवट होईल, अशा शब्दात राममाधव यांनी या आघाडीची खिल्ली उडवली.
भाजपाविरोधात कितीही राजकीय पक्ष एकत्र आले आणि मोठमोठ्या घोषणा केल्या, तरी भाजपाला निवडणुकीत पराभूत करणे त्यांना कधीच शक्य होणार नाही. कारण, विकासाच्या मार्गावर वाटचाल करणारा भाजपा हा एकमेव राजकीय पक्ष आहे. इतर राजकीय पक्ष केवळ सत्तेच्या लालसेपोटी एकत्र येत आहे, याची जाणीवही देशवासीयांना आहे, असे राम माधव यांनी स्पष्ट केले.
टीडीपी-काँग्रेस आघाडीवर आंध्रातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या वायएसआर काँग्रेसनेही टीका केली. चंद्राबाबू नायडू कायमच दुसर्‍यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत असतात. ते स्वबळावर कधीच निवडणुका जिंकले नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

Posted by : | on : 3 Nov 2018
Filed under : आंध्र प्रदेश-तेलंगणा, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंध्र प्रदेश-तेलंगणा, राज्य (38 of 672 articles)

Delhi High Court
उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नवी दिल्ली, २ नोव्हेंबर - सर्वच वयोगटातील आणि धर्मातील महिलांना प्रार्थना करण्यासाठी मंदिर, मशीद आणि आगियारीमध्ये ...

×