ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » छत्तीसगडमध्ये ६२ नक्षलवादी शरण

छत्तीसगडमध्ये ६२ नक्षलवादी शरण

►डॉ. रमणसिंह सरकारचे मोठे यश,
रायपूर, ६ नोव्हेंबर –

Raman Singh 6

Raman Singh 6

सुरक्षा यंत्रणांना विधानसभा निवडणुका होत असलेल्या छत्तीसगडमध्ये मोठे यश मिळाले आहे. ६२ सशस्त्र नक्षलवाद्यांनी आज मंगळवारी बस्तर येथील पोलिस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा आणि नारायणपूरचे पोलिस अधीक्षक जितेंद्र शुक्ला यांच्यासमोर शरणागती स्वीकारली.
नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडवा यासाठी सरकारने आणलेल्या पुनर्वसन धोरणाला आलेले हे मोठे यश असल्याची प्रतिक्रिया छत्तीसगडच्या गृहमंत्र्यांनी व्यक्त केली. त्यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांचे ट्विट करून अभिनंदन केले.
नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी राबविण्यात येणार्‍या कार्यक्रमामुळे प्रभावित होऊन या ६२ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करण्याचा निर्णय घेतला. समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्यासाठी ते सहकारी नक्षलवाद्यांनाही आवाहन करणार आहेत. आयुष्यातील बहुमूल्य वेळ नक्षलवादात गमावला. आता समाजाचा एक भाग म्हणून जगण्याची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया शरण आलेल्या नक्षलवाद्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी ५१ बंदुकाही पोलिसांना सोपविल्या.
शरण आलेले नक्षलवादी कुतूल भागात मागील ८ ते १० वर्षांपासून सक्रिय असलेल्या माओवाद्यांच्या तुमारादी जनता सरकारचे सदस्य आहेत. त्यांच्या शरणागतीवेळी काही वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. सरकारच्या पुनर्वसन धोरणाचा लाभ, शरण आलेल्या नक्षलवाद्यांना दिला जाईल, असे पोलिस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा यांनी सांगितले. ज्यांना सकारात्मक दिशेने जायचे आहे, त्यांचे आम्ही स्वागत करू, असेही ते म्हणाले.

Posted by : | on : 7 Nov 2018
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य (33 of 672 articles)

Karnataka Elections Yeddyurappa1
पोटनिवडणूक, बंगळुरू, ६ नोव्हेंबर - कर्नाटकातील लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या दोन जागांसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीचे निकाल आज मंगळवारी जाहीर करण्यात ...

×