ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » छत्तीसगड काँग्रेस कार्यालयात तिकीट वाटपावरून तोडफोड

छत्तीसगड काँग्रेस कार्यालयात तिकीट वाटपावरून तोडफोड

►कार्यकर्त्यांचा गोंधळ,
रायपूर, २ नोव्हेंबर –

Indian National Congress

Indian National Congress

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीवरून काँग्रेसच्या लाथाळ्या चव्हाट्यावर येत नाही, तोच आता छत्तीसगडमध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे. तिकीट वाटपावरून काँग्रेसच्या रायपूर आणि बिलासपूर कार्यालयात गोंधळ झाला आहे. रायपूर दक्षिण जागेवरच्या उमेदवारासाठी काँग्रेस समर्थकांनी कार्यालयात तोडफोड केली आहे. नाराज कार्यकर्त्यांनी खुर्च्या तोडल्या. रायपूर दक्षिणमधून कन्हैया अग्रवाल यांना काँग्रेसने तिकीट दिल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाची अब्रू चव्हाट्यावर टांगली.
मात्र, काँग्रेसकडून या प्रकाराची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून, किरकोळ निदर्शने झाली असली, तरी कार्यकर्त्यांमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचे सांगितले.
काँग्रेस नेते इझाझ ढेबर यांना रायपूर शहरातील दक्षिण मतदारसंघातील उमेदवारी नाकारण्यात आल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या राज्य मुख्यालयावर धडक देत गुरुवारी रात्री पक्षनेतृत्वाविरोधात जोरदार निदर्शने केली. या निदर्शनांदरम्यान त्यांनी खुर्च्या, खिडक्यांची तावदाने, फुलदाण्यांची तोडफोड केल्याची माहिती एका नेत्याने दिली. काँग्रेसचे प्रदेश प्रभारी पी. एल. पुनिया यांच्या कक्षातही शिरून कार्यकर्त्यांनी धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. ढेबर यांना उमेदवारी देण्यास नकार दिल्याने संतप्त झालो होतो. त्याबाबत पुनिया यांच्याशी चर्चा केली. त्यांनी हा मुद्दा उचलणार असल्याचे आश्‍वासन दिले आहे, असे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले. भाजपाचे आमदार ब्रिजमोहन अग्रवाल यांच्याविरोधात काँग्रेसने कन्हैया अग्रवाल यांना उमेदवारी दिल्याने ढेबर यांचे कार्यकर्ते संतप्त झाले होते.
असाच प्रकार बिलासपूर येथेही घडला आहे. भाजपाचे मंत्री अमर अग्रवाल यांच्याविरोधात शैलेश पांडेय यांना उमेदवारी देण्यात आल्याने भडकलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हा मुख्यालयात तोडफोड केली.
शैलेश पांडेय बाहेरचे असतानाही त्यांना उमेदवारी दिल्याच्या निषेधार्थ पक्ष कार्यालयापुढे मी धरणे दिली होती, असे काँग्रेसच्या बिलासपूर शाखेचे प्रवक्ते अभय नारायण राय यांनी सांगितले. विशेष म्हणजे ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अटल श्रीवास्तव यांचे खंदे समर्थक आहेत. श्रीवास्तव या भागातून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होते. पांडेय यांना उमेदवारी देण्यापूर्वी पक्ष नेतृत्वाने स्थानिक पातळीवर चर्चाही केली नव्हती, असा आरोपही राय यांनी केला आहे.

Posted by : | on : 3 Nov 2018
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य (194 of 701 articles)

Rahul Gandhi4
दणका बसताच केले घूमजाव, भोपाळ, ३० ऑक्टोबर - मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा मुलगा पनामा घोटाळ्यात आहे, पण मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर काहीच ...

×