ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » आंध्र प्रदेश-तेलंगणा, राज्य » टीआरएस देणार भाजपाला साथ

टीआरएस देणार भाजपाला साथ

चंद्रशेखर राव यांची मोदींना ग्वाही,
वृत्तसंस्था
हैदराबाद, ५ जुलै –

Narendra Modi K Chandrashekhar Rao Kcr

Narendra Modi K Chandrashekhar Rao Kcr

पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीत केवळ भाजपालाच साथ देण्याची ग्वाही तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगण राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीत दिली.
दोन महिन्यांपूर्वी चंद्रशेखर राव यांनी भाजपा आणि काँगे्रस या दोन्ही पक्षांविरोधात तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला होता, पण देशातील एकूणच राजकीय स्थिती आणि पंतप्रधानपदासाठी सर्वच पक्षांमध्ये चढाओढ सुरू असल्याची शक्यता लक्षात घेता, चंद्रशेखर राव यांना या संधिसाधू राजकीय पक्षांपेक्षा भाजपाच योग्य पक्ष असल्याचे जाणवले. याच अनुषंगाने राव यांनी शनिवारी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली.
सुमारे एक तास चाललेल्या या भेटीत पंतप्रधान मोदी आणि राव यांच्यात पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीवर चर्चा झाली. निवडणुकीपूर्वी रालोआत सहभागी होणे आम्हाला फायद्याचे ठरणार नाही, त्यामुळे निवडणुकीनंतर भाजपाला हवी ती मदत करण्याची आमची तयारी राहील, असे राव यांनी सांगितले.
तेलंगणा विधानसभेसाठी होणारी निवडणूकही टीआरएससोबत युती न करता भाजपाने स्वतंत्र लढावी. तथापि, ज्या ठिकाणी आपण कमजोर असल्याचे भाजपाला वाटत असेल, तिथे आम्ही नक्कीच मदत करू, असेही राव यांनी या बैठकीत स्पष्ट केले. दरम्यान, टीआरएसचे विविध प्रादेशिक पक्षांशी चांगले संबंध असल्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर संभाव्य समीकरणे जुळविण्यासाठी भाजपाला टीआरएसकडून मोठी मदत होऊ शकते, असे सूत्रांचे मत आहे.

Posted by : | on : 6 Aug 2018
Filed under : आंध्र प्रदेश-तेलंगणा, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंध्र प्रदेश-तेलंगणा, राज्य (310 of 679 articles)


तयारी, नितीश कुमार देणार नाहीत राजीनामा, नवी दिल्ली, ५ ऑगस्ट - मुजफ्फरपूर येथील मुलींच्या वसतिगृहातील बलात्कार प्रकरणी विरोधी पक्षांकडून सुरू ...

×