ads
ads
वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

►काँग्रेसला जोरदार दणका, नवी दिल्ली, ८ डिसेंबर – काँग्रेसच्या…

पूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही

पूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही

►अर्थमंत्रालयाची घोषणा, खरेदीदारांना दिलासा, नवी दिल्ली, ८ डिसेंबर –…

घुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह

घुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह

नवी दिल्ली, ८ डिसेंबर – या देशातील प्रत्येक संसाधनांवर…

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

►निर्मला सीतारामन यांच्या पाच दिवसांच्या दौर्‍याची सांगता, वॉशिंग्टन, ८…

तेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला

तेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला

►सौदी अरबचे तेलमंत्री खालिद अल फलिह यांची माहिती ►ट्रम्प…

भारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो

भारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो

►अमेरिकन कमांडरचा स्पष्ट आरोप, वॉशिंग्टन, ५ डिसेंबर – भारताविरोधात…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

►पुढील सुनावणी १० डिसेंबरला, मुंबई, ५ डिसेंबर – राज्यपालांच्या…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:48 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » आंध्र प्रदेश-तेलंगणा, ओडिशा, राज्य » तितलीचा कहर : आंध्रात ८ ठार

तितलीचा कहर : आंध्रात ८ ठार

ओडिशात अतिवृष्टीने हाहाकार,
अमरावती, ११ ऑक्टोबर –

Titli Cyclone Andhra

Titli Cyclone Andhra

ओडिशा आणि आंध्र प्रदेशात सर्वांची दाणादाण उडवणार्‍या तितली वादळामुळे आंध्रात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ओडिशातही अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी पूरसदृशस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने दोन्ही राज्यांमध्ये अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.
आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम आणि विजयनगरम् जिल्ह्यात वादळामुळे आठ जणांचा मृत्यू झाला असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. राज्यात काही ठिकाणी भूस्सखलन होण्याची माहिती आहे. सध्या हे वादळ उत्तर आंध्रप्रदेशातून आणि दक्षिण ओडिशातून पश्‍चिम बंगालच्या दिशेने सरकले असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
ओडिशात पुढील १२ तासांत जोरदार वारे वाहणार असल्याने सुरक्षेच्या कारणावरून तीन लाख लोकांना किनारी भागातून सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. गोपालपूरमध्ये सध्या १५० ते १६५ प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहत आहे. वादळी वार्‍यामुळे मासेमार्‍यांची एक नाव बुडाली. यातील पाचही मासेमार्‍यांना वाचवण्यात आले आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि वृक्ष उन्मळून पडले आहेत. किनारपट्टीचा अन्य शहरापासून संपर्क तुटला असून, रस्ता आणि रेल्वेमार्ग बंद पडले आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्याने राष्ट्रीय आपत्ती यंत्रणेच्या जवानांनी मदतकार्यास सुरुवात केली आहे.
तितली वादळाच्या पृष्ठभूमीवर ओडिशा सरकारने पुरी, गजपती, जगतसिंहपूर या भागांमधील शाळा, महाविद्यालयांना दोन दिवस सुटी जाहीर केली आहे. याशिवाय पश्‍चिम बंगालमध्येही तितली वादळ धडकण्याची शक्यता असून नागरिकांनी दक्ष राहण्याचा इशारा दिला आहे.
दुसरीकडे अरबी समुद्रात उठलेल्या लुबान चक्रीवादळाची गती ताशी ११० किलोमीटरवर गेल्यामुळे त्याची तीव्रता वाढली आहे. मात्र, ते येमेनच्या दिशेने सरकले असल्यामुळे लक्षद्वीप वगळता भारतावर फारसा परिणाम होणार नाही. गोव्यात काही ठिकाणी रविवारी व सोमवारी पाऊस पडला होता. मंगळवारीही काही प्रमाणात पाऊस कोसळला. लुबान चक्रीवादळ भारतीय उपखंडापासून दूर जात आहे, तर तितली बंगालच्या उपसागरातून भारतीय भूभागात शिरले आहे. त्यामुळे लुबानपेक्षा तितली अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, गोव्यातही १२ ऑक्टोबरपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Posted by : | on : 12 Oct 2018
Filed under : आंध्र प्रदेश-तेलंगणा, ओडिशा, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंध्र प्रदेश-तेलंगणा, ओडिशा, राज्य (123 of 705 articles)

Guru Rampal
११ ऑक्टोबर - देशद्रोह आणि हत्येचा आरोप असलेले स्वयंघोषित गुरू रामपाल याला हिस्सार न्यायालयाने दोन्ही गुन्ह्यात दोषी ठरवले आहे. आता ...

×