ads
ads
संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ सप्टेंबर – पक्षभेद आणि राजकीय…

फुकटात काहीच मिळत नाही

फुकटात काहीच मिळत नाही

►चीनची मदत घेणार्‍या देशांना लष्करप्रमुखांचा इशारा, वृत्तसंस्था पुणे, १७…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

►चीनसह पाकला खडे बोल!, वृत्तसंस्था जीनिव्हा (स्वित्झर्लंड), १५ सप्टेंबर…

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १५ सप्टेंबर – अमेरिका आणि चीन या…

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

►मराठवाड्यातील उमरज येथील घटना, प्रतिनिधी कंधार, १७ सप्टेंबर –…

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

मुंबई, १८ सप्टेंबर – ट्रेनने दररोज २३ दशलक्षांहून अधिक…

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

►मुंबई उच्च न्यायालयाची तात्पुरती बंदी, मुंबई, १४ सप्टेंबर –…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:24
अयनांश:
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » ‘ती’देखील कुणाची आई व बहीण असते

‘ती’देखील कुणाची आई व बहीण असते

शिवराजसिंहांनी काँग्रेसला सुनावले,
वृत्तसंस्था
भोपाळ, १३ ऑगस्ट –

Shivrajsingh Chouhan

Shivrajsingh Chouhan

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान एखाद्या वेश्येप्रमाणे वागतात, अशी टीका करणारे काँगे्रस नेते सुंदरलाल तिवारी यांना चौहान यांनी आज सोमवारी सडेतोड उत्तर दिले. ‘ती’ देखील कुणाची तरी आई, कुणाची बहीण, तर कुणाची मुलगी असते. त्यांना सन्मान करा, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी तिवारी यांना सुनावले.
सध्या जन आशीर्वाद यात्रेवर असलेले मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनी तिवारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून काँगे्रसलाही धारेवर धरले. निवडणुका आल्यानंतर आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर टीका करताना सर्वात खालचा स्तर गाठण्याची काँगे्रस नेत्यांची सवयच आहे. हा प्रकार पहिल्यांदा घडलेला नाही. मध्यप्रदेशसह विविध राज्यांमध्ये या पक्षाच्या नेत्यांनी अशाच प्रकारचे वक्तव्य केले आहे, असे चौहान म्हणाले.
महिलांचा सन्मान करण्याची वृत्ती काँगे्रसी नेत्यांमध्ये नाहीच. माझ्या मते, वेश्या असलेल्या महिलेचे पाय धुवून ते पाणी कपाळाला लावण्याची संधी जर मला मिळाली, तर मी स्वत:ला भाग्यवान समजेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिवराजसिंह हे एखाद्या वेश्येप्रमाणे वागत असतात. गेल्या १४ वर्षांत त्यांनी कधीच कुणाचे विजेचे बिल माफ केले नाही आणि आता निवडणुका तोंडावर आल्यानंतर ते वीजबिल माफ करायला निघाले आहेत, अशी टीका तिवारी यांनी केली होती.

Posted by : | on : Aug 14 2018
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य (47 of 779 articles)

Catholic Church Kerala Church Rape
►चर्चमधील लैंगिक शोषण प्रकरण, वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम्, १३ ऑगस्ट - [caption id="attachment_57478" align="alignleft" width="287"] Catholic Church Kerala Church Rape[/caption] चर्चमधील लैंगिक ...

×