ads
ads
राहुल गांधींचे आरोप खोटे

राहुल गांधींचे आरोप खोटे

►दसाँ एव्हिएशनच्या सीईओचे स्पष्टीकरण ►रिलायन्स कंपनीला आम्ही निवडले, नवी…

असोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली

असोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली

►नॅशनल हेरॉल्ड इमारत रिकामी करण्याचे प्रकरण, नवी दिल्ली, १३…

दरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी

दरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी

नवी दिल्ली, १३ नोव्हेंबर – भारतातून दरवर्षी सुमारे १…

आंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला

आंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला

►रोहिंग्या प्रकरण ►नऊ वर्षांपूर्वी दिला होता पुरस्कार, नेईपिडॉ, १३…

स्टॅन ली यांचे निधन

स्टॅन ली यांचे निधन

►स्पायडर मॅन, हल्क यांचे जनक, न्यू यॉर्क, १३ नोव्हेंबर…

तुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता

तुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता

मुंबई, १३ नोव्हेंबर – अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार तुलसी…

मंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ!

मंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ!

►कुणी ‘ब्र’ देखील काढला नाही : मुनगंटीवारांचा दावा, मुंबई,…

प्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख!

प्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख!

►कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण, मुंबई, १३ नोव्हेंबर – कोरेगाव…

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

►चाचपणी सुरू केली ►राफेल प्रकरणी राकाँच्या भूमिकेने नाराज, मुंबई,…

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

॥ विशेष : धनश्री बेडेकर | हिंदू धर्मात निसर्गचक्राला…

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | भ्रष्टाचाराचे अनेक आश्रयदाते…

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | देशात किंवा कदाचित…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:32 | सूर्यास्त: 17:49
अयनांश:
Home » केरळ, राज्य » तीन ख्रिश्‍चन धर्मगुरूंचा अटकपूर्व जामीन फेटाळला

तीन ख्रिश्‍चन धर्मगुरूंचा अटकपूर्व जामीन फेटाळला

►बलात्कार प्रकरणात हायकोर्टाचा झटका,
वृत्तसंस्था
कोची, ११ जुलै –
एका महिलेवरील बलात्कार प्रकरणात आरोपी असलेल्या तीन ख्रिश्‍चन धर्मगुरूंनी दाखल केलेली अटकपूर्व जामीन याचिका केरळ उच्च न्यायालयाने आज बुधवारी फेटाळून लावली.
अब्राहम वर्गिसे, जॉब मॅथ्यू आणि जे. के. जॉर्ज अशी या धर्मगुरूंची नावे आहेत. महिलेवरील बलात्कार प्रकरणात केरळ पोलिसांच्या विशेष गुन्हे शाखेने पाच धर्मगुरूंवर गुन्हा दाखल करून, न्यायालयात धाव घेतल्यानंतर यातील उपरोक्त तिघांनी तातडीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला.
त्यांचा अर्ज फेटाळताना, न्या. राजा विजयराघवन यांनी, तुमच्यावरील आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचे असल्याने या क्षणाला जामीन मंजूर करता येणार नाही, असे स्पष्ट केले.
तुम्हाला जामीन मिळाल्यास या प्रकरणातील साक्षीदारांवर आणि तपासावरही प्रभाव पाडण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता, असेही न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले.
आम्ही कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही. आमच्यावर खोटे आरोप ठेवण्यात आले आहेत, असा दावा या धर्मगुरूंनी केला. पण, पोलिसांनी त्यांच्या भूमिकेला विरोध केला आणि आमच्याजवळ ठोस पुरावे असल्याचे न्यायालयाला सांगितले. यानंतर न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अमान्य केला.

Posted by : | on : 12 Jul 2018
Filed under : केरळ, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in केरळ, राज्य (205 of 658 articles)


जवान, तीन नागरिक जखमी, वृत्तसंस्था श्रीनगर, १० जुलै - जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी आज मंगळवारी घनघोर चकमकीत दोन ...

×