ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » तुम्हाला राम हवा की बाबर?

तुम्हाला राम हवा की बाबर?

योगी आदित्यनाथ यांची काँगे्रसवर तोफ,
लोरमी, १० नोव्हेंबर –

Yogi Adityanath

Yogi Adityanath

काँगे्रसला प्रभू श्रीरामांविषयी आस्था वाटते की, मुघल सम्राट बाबरची, हे आधी या पक्षाने स्पष्ट करायला हवे, अशा शब्दात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज शनिवारी तोफ डागली.
छत्तीसगड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार आज संपला. यावेळी येथे विशाल जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. काँगे्रस पक्ष राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ करीत आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी हा पक्ष छत्तीसगड आणि झारखंडमधील नक्षलवाद्यांना सक्रिय आणि छुपा पाठिंबा देत असतो. नक्षल्यांचे लाड पुरविण्याच्या काँगे्रसच्या धोरणामुळेच खनिजसमृद्ध असलेले छत्तीसगड हे आजवर ‘बिमारू’ राज्य राहिले होते. पण, भाजपा सरकारने वनसंपत्तीचा वापर स्थानिक आदिवासींच्या कल्याणाकरिता सुरू केला. शिवाय, सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा फायदाही त्यांना प्राप्त झाला, असे आदित्यनाथ यांनी सांगितले.
काँगे्रसने स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी नेहमीच नक्षलवादाला प्रोत्साहन दिले. मात्र, हाच नक्षलवाद जेव्हा सर्वसामान्य नागरिकांसाठी घातक ठरू लागला, तेव्हा भाजपाने त्याविरोधात लढा पुकारला. काँगे्रस पक्ष आजही राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ करीत आहे. झारखंड आणि छत्तीसगडमध्ये या पक्षाचे नेते नक्षलवाद्यांना क्रांतिकारी संबोधतात, त्यांना आश्रय देण्याची भाषा करतात. जम्मू-काश्मिरातही हा पक्ष अतिरेक्यांचे समर्थन करीत असतो. भाजपासाठी मात्र राष्ट्रीय सुरक्षा सर्वांत महत्त्वाची असते, असे आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.
जम्मू-काश्मिरात सध्या दररोज किमान दोन ते तीन मारले जात आहेत. काही अतिरेकी जिवाच्या भीतीने शरण येत आहेत. छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातही नक्षलवादी राज्य सरकारच्या पुनर्वसन मोहिमेमुळे प्रभावित होऊन शस्त्र खाली टाकत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Posted by : | on : 11 Nov 2018
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य (128 of 650 articles)

Kejriwal
मनोज तिवारी यांना मारहाण प्रकरण, नवी दिल्ली, १० नोव्हेंबर - सिग्नेचर पुलाच्या उद्घाटन समारंभात भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांना करण्यात ...

×