ads
ads
तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

►हवाईदल प्रमुख धानोआ यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

►६८ टक्के लाभार्थ्यांनी घेतला फायदा, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

►एनआरसीमध्ये समावेश करण्याचा मुद्दा, गुवाहाटी, १८ नोव्हेंबर – राष्ट्रीय…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

१३ विधेयके सादर होणार

१३ विधेयके सादर होणार

►आजपासून मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ►मराठा आरक्षणाचे विधेयकही सादर…

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

►पुणे पोलिसांचा न्यायालयात दावा ►आठ दिवसांची पोलिस कोठडी, पुणे,…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:35 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » आंध्र प्रदेश-तेलंगणा, राज्य » तेलंगणा विधानसभा बरखास्त

तेलंगणा विधानसभा बरखास्त

►चंद्रशेखर राव यांचा धाडसी निर्णय
►टीआरएसतर्फे १०५ उमेदवार घोषित,
वृत्तसंस्था
हैदराबाद, ६ सप्टेंबर –

Chandrashekhar Rao Kcr

Chandrashekhar Rao Kcr

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज नाट्यमयरीत्या तेलंगणा विधानसभा मुदतपूर्व बरखास्त केली असून, त्यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) या पक्षाने १०५ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यात दोन विद्यमान आमदारांना संभाव्य उमेदवारी नाकारण्यात आली असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
एकत्र आंध्रप्रदेश एकेकाळी काँग्रेसचा गड मानला जात होता. मात्र, विभाजनानंतर स्थानिक राजकीय समीकरणे बदलली. २०१३ मध्ये २९ वे राज्य म्हणून उदयास आल्यानंतर लगेच तेलंगणामध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेची निवडणूक झाली. चंद्रशेखर राव यांच्या टीआरएस पक्षाला सर्वाधिक म्हणजे ९० जागा मिळाल्या होत्या. दुसरीकडे या सरकारचा कार्यकाळ मे २०१९ मध्ये संपणार होता. मात्र, दुसर्‍यांदाही निवडून येण्याच्या उद्देशाने चंद्रशेखर राव यांच्या सरकारने आज एकमताने विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र झाल्या असत्या तर त्याचा फायदा काँग्रेससह भाजपाला होण्याची शक्यता होती. त्यामुळेच राव यांनी हा निर्णय घेतल्याचे मत राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, राज्यपाल ईएसएल नरसिंहन् यांनी विधानसभा बरखास्तीचा प्रस्ताव मंजूर केला असून नवीन सरकार सत्तेवर येईपर्यंत चंद्रशेखर राव यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. विधानसभा बरखास्त केल्यानंतर राव हे रंगारेड्डी जिल्ह्यातून एका मोठ्या रॅलीचे आयोजन करण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री राव यांनी मागील आठवड्यात दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. त्यावेळी राज्यात मुदतपूर्व निवडणुका होण्याची चर्चा सुरू झाली होती. तसेच, राव हे सहा तारीख शुभ मानत असल्याने त्यांनी आज हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

Posted by : | on : 7 Sep 2018
Filed under : आंध्र प्रदेश-तेलंगणा, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंध्र प्रदेश-तेलंगणा, राज्य (124 of 666 articles)

Kerala Map
दाबण्याचा वृंदा करात यांच्याकडून प्रयत्न, वृत्तसंस्था तिरुवनंतपूरम्, ५ सप्टेंबर - नेहमीच गोपनीयतेच्या पडद्याआड राहणार्‍या आणि तरीही लोकशाही, मानवाधिकाराचा टाहो फोडणार्‍या ...

×