ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » जम्मू-काश्मीर, राज्य » तोयबा, हिजबुलचे पाच अतिरेकी ठार

तोयबा, हिजबुलचे पाच अतिरेकी ठार

►जवानांची आणखी एक कामगिरी
►शस्त्र व स्फोटकांचा साठा जप्त,
वृत्तसंस्था
श्रीनगर, १५ सप्टेंबर –

Jammu Kashmir Map

Jammu Kashmir Map

भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दिवसांपूर्वी आठ अतिरेक्यांना यमसदनी धाडल्यानंतर आज शनिवारी पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी करताना जवानांनी लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या पाच अतिरेक्यांचा खातमा केला. या ठार झालेल्या अतिरेक्यांजवळून युद्धासारखा प्रचंड मोठा शस्त्र आणि स्फोटकांचा साठा ताब्यात घेण्यात आला आहे.
दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील चौगाम भागात काही अतिरेकी आले असून मोठ्या घातपाताची त्यांची योजना असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करून संयुक्त मोहीम राबवली. परिसरातील सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविल्यानंतर जवानांनी प्रत्येक घरांची झडती सुरू केली असता, एका ठिकाणी लपलेल्या अतिरेक्यांनी गोळीबार केला. यावेळी झडलेल्या भीषण चकमकीत पाच अतिरेकी ठार झाले, अशी माहिती लष्करातील वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
हे पाचही अतिरेकी तोयबा आणि हिजबुल या संघटनांचे असून, गुलजार अहमद, फैझल अहमद उर्फ दाऊद, झहिद अहमद मिर, अबु दर्डा आणि झवूर अहमद लोन अशी या अतिरेक्यांची नावे आहेत. यातील गुलजार हा गेल्या महिन्यात खातमा करण्यात आलेला हिजबुलचा कमांडर अल्ताफ कचरूचा खास साथीदार होता. मोठ्या घातपाताच्या तयारीसाठी ते या भागात आले होते. घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आलेला शस्त्र आणि स्फोटकांचा साठा पाहू जाता, जणू युद्धसज्ज होऊनच ते आले असल्याचे स्पष्ट होते, असे अधिकारी म्हणाला.
सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत मिळालेले हे दुसरे मोठे यश आहे. हे सर्वच अतिरेकी काश्मीर खोर्‍यातील असंख्य दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होते. दोन बँक कर्मचार्‍यांसह काही पोलिसांच्या हत्येतही त्यांचा हात होता, असे त्यांनी सांगितले.
पुन्हा तीच दगडफेक
दरम्यान, चकमक सुरू असताना इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असतानाही मोठ्या प्रमाणात फुटीरतावादी तरुण घटनास्थळी जमा झाले आणि जवानांवर दगडफेक करू लागले. त्यांना पिटाळून लावण्यासाठी जवानांनी अश्रूधुराच्या मार्‍यासोबतच लाठीमारही केला. यात काही तरुण जखमी झाले. या मोहिमेच्या काळात बारामुल्ला आणि काझीगुंड या दरम्यानची रेल्वेसेवाही रोखण्यात आली होती.

Posted by : | on : 16 Sep 2018
Filed under : जम्मू-काश्मीर, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in जम्मू-काश्मीर, राज्य (221 of 644 articles)

Catholic Church Kerala Church Rape
मिशनरीजकडून कायद्याची पायमल्ली, वृत्तसंस्था कोट्टायम्/कोची, १४ सप्टेंबर - ख्रिश्‍चन मिशनरीज देशातील कायद्यांना मानत नसल्याचा आरोप केला जातो. मात्र, आता त्याचा ...

×