ads
ads
जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – स्वयंपाकाच्या (एलपीजी) गॅसच्या देशातील…

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जागतिक…

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

•एकाच वेळी १२ कोटी खात्यात होणार जमा, नवी दिल्ली,…

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

•जैश-ए-मोहम्मदचा स्पष्ट उल्लेख •भारताच्या मुत्सद्देगिरीचा विजय, संयुक्त राष्ट्रसंघ, २२…

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

•रक्कम ‘नमामि गंगे’ला समर्पित, सेऊल, २२ फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

मुंबई, २२ फेब्रुवारी – महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » ओडिशा, राज्य » दरड कोसळून १२ ठार; तितलीचे थैमान सुरूच

दरड कोसळून १२ ठार; तितलीचे थैमान सुरूच

►९६३ मदत छावण्यांमध्ये घेतला लाखो लोकांनी आश्रय,
भुवनेश्‍वर, १३ ऑक्टोबर –

Mahanadi Titli Flood

Mahanadi Titli Flood

ओडिशाच्या तीन जिल्ह्यांमध्ये तितली चक्रीवादळाचे थैमान अजूनही सुरूच असून, गजापती जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे दरड कोसळून १२ जण ठार झाले आहेत. चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या गंजम, गजापती आणि रायगड या तीन जिल्ह्यांमध्ये ९६३ मदत छावण्या उभारण्यात आल्या असून, तिथे लाखो लोकांनी आश्रय घेतला आहे.
शुक्रवारी सायंकाळी गजापती जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला. रायगड येथील बाराघरा गावाजवळील एका गुहेत काही लोकांनी पावसापासून वाचण्यासाठी आश्रय घेतला होता. त्याचवेळी त्या गुहेवर दरड कोसळली, अशी माहिती मदत आयुक्त बी. पी. सेठी यांनी दिली. या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, आणखी चार जण बेपत्ता असून ते दरडीखाली दबले असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
ठार झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना सरकारी नियमाप्रमाणे आवश्यक ती आर्थिक मदत दिली जात असल्याचे ते म्हणाले. या गावाकडे जाणार्‍या मार्गावर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली असल्याने मदत व बचाव पथकाला तिथे जाण्यात अडचण होत आहेत. दरम्यान, नद्यांना आलेल्या पुराचे पाणी कमी होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आज पूरग्रस्त गंजम, गजापती आणि रायगड या तीन जिल्ह्यांची हवाई पाहणी करून स्थितीचा आढावा घेतला.
ओडिशात बहुतांश मुलींचे नाव ‘तितली’
ओडिशाच्या किनारपट्टी जिल्ह्यांना तितली चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर या काळात जन्माला आलेल्या मुलींचे नाव ‘तितली’ ठेवण्याचे सत्रच सुरू झाले आहे. अनेक महिलांनी आपल्या नवजात मुलींना या चक्रीवादळाचेच नाव दिले आहे.
गंजम, जगतसिंगपूर आणि नयागड येथे चक्रीवादळ येण्यापूर्वी किंवा ते आल्यानंतर शंभरावर मुलींचा जन्म झाला आहे. ए. अलेम्मा या महिलेने गुरुवारी सायंकाळी सहा ते सव्वासहा या सुमारास येथील उपविभागीय रुग्णालयात जुळ्यांना जन्म दिला. यातील पहिली मुलगी आहे. त्यावेळी तितली चक्रीवादळाच्या प्रभावाने या भागात मुसळधार पाऊस कोसळत होता, त्यामुळे तिने या मुलीचे नाव तितली ठेवले आहे. याच रुग्णालयात विमला दास या महिलेनेही मुलीला जन्म दिला. तिनेही मुलीचे नाव तितली ठेवले आहे. याशिवाय, अन्य प्रभावित जिल्ह्यांमध्येही शंभरांवर महिलांनी मुलीला जन्म दिला असून, त्या मुलींचे नावेही याच चक्रीवादळाच्या नावावरच ठेवण्याची त्यांच्या मातांची इच्छा आहे.

Posted by : | on : 14 Oct 2018
Filed under : ओडिशा, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in ओडिशा, राज्य (219 of 680 articles)

Mahanadi Titli Flood
नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, भुवनेश्‍वर, १२ ऑक्टोबर - तितली चक्रीवादळ आणि त्यामुळे आलेल्या मुसळधार पावसामुळे ६० लाखांवर लोक प्रभावित झाले ...

×