ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » दिग्विजय, कमलनाथ, शिंदेंविरुद्ध गुन्हा दाखल होणार

दिग्विजय, कमलनाथ, शिंदेंविरुद्ध गुन्हा दाखल होणार

►व्यापम घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाचे निर्देश
भोपाळ, २७ सप्टेंबर –

Digvijay Kamalnath Jyotiraditya Pti

Digvijay Kamalnath Jyotiraditya Pti

मध्यप्रदेशात प्रचंड वादळ उठविणार्‍या व्यापमं (व्यावसायिक परीक्षा मंडळ) घोटाळ्यात बोगस आणि खोटे दस्तावेज सादर करणारे काँगे्रसचे नेते दिग्विजयसिंह, कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदे आणि एका आरटीआय कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश विशेष न्यायालयाने आज गुरुवारी दिला.
दिग्विजयसिंह यांनी शनिवारी आपल्या खाजगी तक्रारीच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री उमा भारती आणि अन्य पाच जणांविरोधात व्यापमं घोटाळाप्रकरणी फौजदारी खटला दाखल केला जावा, अशी मागणी स्वत: न्यायालयात हजर होऊन केली होती. यावेळी त्यांच्यावतीने काँगे्रसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला होता. त्यांनी या घोटाळ्याशी संबंधित दस्तावेज न्यायालयाला दाखवला. यात शिवराजसिंह यांचे नाव ४८ वेळा नमूद आहे, याकडे सिब्बल यांनी लक्ष वेधले. यानंतर, पेशाने वकील असलेले संतोष शर्मा यांनी या प्रकरणी सोमवारी खाजगी तक्रार दाखल केली आणि हे सर्व दस्तावेज कसे बोगस आहेत, हे सिद्ध केले. त्यावर सुनावणी करताना न्या. सुरेश सिंह यांनी उपरोक्त आदेश दिले.
पोलिसांनी या चारही लोकांविरोधात तातडीने एफआयआर दाखल करावा आणि त्याची प्रत, तसेच या प्रकरणातील तपास अहवाल १३ नोव्हेंबरपर्यंत आमच्याकडे सादर करावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. दिग्विजयसिंह, कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदे आणि व्यापमं घोटाळा उघडकीस आणणारे आरटीआय कार्यकर्ते प्रशांत पांडे यांनी न्यायालयात खोटे आणि दिशाभूल करणारे दस्तावेज सादर केले आहेत, असा आरोप संतोष शर्मा यांनी आपल्या तक्रारीत केला होता.

Posted by : | on : 28 Sep 2018
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य (206 of 644 articles)

Bjp West Bengal Protest
काळासाठी रेल्वेसेवा प्रभावित, कोलकाता, २६ सप्टेंबर - उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात पोलिसांनी गोळीबार करून दोन विद्यार्थ्यांना ठार केल्याच्या निषेधार्थ भाजपाने आज ...

×