ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » केरळ, राज्य » दोन हजार अय्यप्पा भाविकांना अटक

दोन हजार अय्यप्पा भाविकांना अटक

►पोलिसांची दडपशाही
►केरळ उच्च न्यायालयाचे माकप सरकारवर ताशेरे,
तिरुवनंतपुरम्, २६ ऑक्टोबर –

Shabarimalai Swami Ayyappa Mandir

Shabarimalai Swami Ayyappa Mandir

शबरीमलै मंदिरात महिलांचा प्रवेश रोखण्यासाठी झालेल्या हिंसाचारप्रकरणी केरळ पोलिसांनी राज्यभरातून दोन हजारावर भाविकांना अटक केली. तर, या गंभीर प्रकाराची दखल घेत, केरळ उच्च न्यायालयाने राज्यातील माकप सरकारला चांगलेच धारेवर धरले. निष्पाप लोकांना अटक कराल, तर मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा न्यायालयाने दिला.
शबरीमलै हिंसाचारात अय्यप्पा भाविक आणि हिंदू कार्यकर्त्यांविरोधात राज्य पोलिस दडपशाही का करीत आहेत. हिंसाचाराकरिता नेमके कोण लोक जबाबदार आहेत, याचा तपास न करता अटक कशी करू शकता, असा खडतर सवाल न्यायालयाने केला. सोबतच, चौकशीविना कुणालाही अटक केली जाऊ नये, असे निर्देशही दिले.
शबरीमलै मुद्दा काळजीपूर्वक हाताळण्यात यावा, असे सांगतानाच न्यायालयाने पोलिस कारवाईबाबत संपूर्ण अहवाल सोमवारपर्यंत सादर करण्याचा आदेश सरकारला दिला. दोन हजारावर अय्यप्पा भाविक आणि हिंदूंना अटक करण्याच्या कारवाईला आव्हान देणार्‍या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने प्रचंड संताप व्यक्त केला.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला विरोध करून हिंसाचार करणार्‍या दोन हजारावर लोकांना अटक करण्यात आली असून, ४५२ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक लोकनाथ बेहरा यांनी दिली. हिंसाचारप्रकरणी आणखी काही लोकांची ओळख पटली असून, त्यांनाही ताब्यात घेण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
संघाची टीका
उच्च न्यायालयाचा निर्वाळा माकप सरकारसाठी मोठी चपराकच आहे. राज्यातील अल्पसंख्यकांना खुश करण्यासाठीच सरकार असा खेळ करीत असल्याचे आता सिद्ध झाले, असा आरोप रा. स्व. संघाने केला. दरम्यान, माकप पोलिट ब्युरोचे सदस्य एस. रामचंद्रन् पिल्लै यांनीही ही सत्यता मान्य केली आहे. ही वैचारिक लढाई असून, यामुळे पक्ष नव्या उंचीवर जाईल, असे ते म्हणाले.
माकप नेत्याविरुद्ध संघाची मानहानी नोटीस
शबरीमलै हिंसाचारामागे रा. स्व. संघाचा हात असल्याचा आरोप केरळ माकपचे नेते आणि वरिष्ठ मंत्री के. सुरेंद्रन् यांनी केल्यानंतर संघाने त्यांच्याविरुद्ध मानहानी खटल्याची नोटीस जारी केली आहे. संघाचे सहप्रांत कार्यवाह एम. राधाकृष्णन् यांनी ही नोटीस बजावली आहे. सुरेंद्रन् यांनी संघाला बदनाम करण्यासाठी बनावट ऑडिओ सिडी आणली, असा आरोप त्यांनी केला.

Posted by : | on : 27 Oct 2018
Filed under : केरळ, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in केरळ, राज्य (203 of 701 articles)

Kejriwal
आयोगाच्या शिफारसीनुसार राष्ट्रपतींनी याचिका फेटाळली ►केजरीवाल, सिसोदिया, आपच्या ११ आमदारांना जामीन, नवी दिल्ली, २५ ऑक्टोबर - लाभाच्या पद प्रकरणात आमदारकी ...

×