ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » दिल्ली, राज्य » धार्मिक स्थळांमध्ये महिला प्रवेश आमच्या अखत्यारित नाही

धार्मिक स्थळांमध्ये महिला प्रवेश आमच्या अखत्यारित नाही

दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका,
नवी दिल्ली, २ नोव्हेंबर –

Delhi High Court

Delhi High Court

सर्वच वयोगटातील आणि धर्मातील महिलांना प्रार्थना करण्यासाठी मंदिर, मशीद आणि आगियारीमध्ये प्रवेश देण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करीत दाखल केलेली याचिका आज शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली. हा विषय न्यायालयीन अधिकार क्षेत्राच्या बाहेरचा असल्याचे स्पष्ट करीत मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन आणि व्ही. के. राव यांच्या पीठाने ही याचिका फेटाळली.
न्यायालयाच्या कक्षेमध्ये येणार्‍या कोणत्या धार्मिकस्थळात प्रवेश दिला जावा, याचा उल्लेख याचिकाकर्त्याने केलेला नाही. कोणत्याही धार्मिक स्थळाचा उल्लेख नसल्याने ही बाब न्यायालयीन अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे. त्यामुळे या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देत ती फेटाळली जात आहे, असे यावेळी पीठाने स्पष्ट केले. ज्या धर्माचे आचरण महिला करीत आहेत, त्या मंदिर, मशीद, चर्चमध्ये त्यांना प्रार्थना करण्याचा तसेच त्यांना विधिवत् पुजारी, इमाम किंवा पाद्री म्हणून नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी याचिकाकर्ते अ‍ॅड. संजीव कुमार यांनी या याचिकेत केली होती. सर्वच वयोगटातील महिलांना देशभरातील सर्वच धार्मिकस्थळांमध्ये प्रवेश दिला जावा, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली होती.

Posted by : | on : 3 Nov 2018
Filed under : दिल्ली, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in दिल्ली, राज्य (39 of 672 articles)

Indian National Congress
गोंधळ, रायपूर, २ नोव्हेंबर - मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीवरून काँग्रेसच्या लाथाळ्या चव्हाट्यावर येत नाही, तोच आता छत्तीसगडमध्येही असाच एक प्रकार ...

×