ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » नक्षलमुक्त छत्तीसगड, अल्पभूधारकांना पेन्शन

नक्षलमुक्त छत्तीसगड, अल्पभूधारकांना पेन्शन

►भाजपाचे संकल्पपत्र जाहीर,
रायपूर, १० नोव्हेंबर –

Amit Shah Ramansingh Chhattisgarh

Amit Shah Ramansingh Chhattisgarh

छत्तीसमध्ये दोन टप्प्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आज शनिवारी संकल्पपत्र जाहीर केले. राज्याला नक्षलमुक्त करणे आणि अल्पभूधारक व लहान शेतकर्‍यांना पेन्शन देण्याचा संकल्प भाजपाने यात केला आहे.
राज्यातील विविध भागांमध्ये मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांची उभारणी करण्यात येईल, तसेच राज्याला आणखी प्रगतीपथावर नेण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न केले जातील, असा निर्धारही भाजपाने केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज येथे आयोजित पत्रपरिषदेत भाजपाचे संकल्पपत्र जाहीर केले.
रमणसिंह सरकारने छत्तीसगड नक्षलमुक्त केले : अमित शाह
यावेळी बोलताना डॉ. रमणसिंह यांच्या सरकारने छत्तीसगडला खर्‍या अर्थाने नक्षलमुक्त केले आहे. जिवाच्या भीतीने नक्षलवादी शरण यायला लागले आहेत. काही तुरळक घटना वगळता नक्षल चळवळ या राज्यातून जवळजवळ संपुष्टात आली आहे, असे प्रतिपादन करून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज रमणसिंह यांचे कौतुक केले.
आम्ही नक्षलवादी चळवळ राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक मानतो, तर काँगे्रस पक्ष याच नक्षलवाद्यांना क्रांतिकारी समजतात. नक्षलवाद जोपासण्याच्या वृत्तीमुळेच काँगे्रसने आपल्या प्रदीर्घ शासनकाळात या राज्याच्या विकासासाठी कधीच काही केले नाही, असा हल्लाही अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे संकल्पपत्र जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
छत्तीसगडमध्ये भाजपा सलग चौथ्यांदा आपले सरकार स्थापन करणार आहे, असा विश्‍वास अमित शाह यांनी यावेळी व्यक्त केला. आमच्यासाठी गरिबांना गॅस कनेक्शन, वीज जोडणी आणि रोजगार उपलब्ध करणे म्हणजे क्रांती होय, तर काँगे्रससाठी नक्षल्यांचे लाड पुरविणे म्हणजे क्रांती होय, असे ते म्हणाले.
गेल्या काही वर्षांमध्ये नक्षलवादी कारवाया फारच कमी झाल्या. बहुतांश चकमकींमध्ये नक्षलवादीच मारले गेले. सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे मोठ्या संख्येत नक्षलवादी शरण आले. आता तर हे राज्य नक्षलमुक्त झाल्याचे चित्र आहे, असा दावा त्यांनी केला.
राहुल गांधी फक्त करमणूक करतात : रमणसिंह
काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा छत्तीसगडमधील प्रचार दौरा केवळ येथील नागरिकांची करमणूक करणारा आहे. राज्याचा इतिहासच त्यांना माहीत नाही, त्यामुळे ते आपल्या वायफळ बोलण्यातून स्वत:च्याच पक्षाचे नुकसान करीत आहेत, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांनी आज शनिवारी येथे केली.
राहुल गांधी आपल्या प्रत्येक निवडणूक सभेत ज्या प्रकारे बडबड करीत आहेत, त्यातून भाजपाला फायदा आणि काँगे्रसला नुकसान होणार आहे. तसेही राज्यातील जनता त्यांना फार गांभीर्याने घेत नाही. करमणुकीचे साधन म्हणून लोक त्यांच्याकडे पाहात असतात, असा चिमटाही रमणसिंह यांनी काढला.

Posted by : | on : 11 Nov 2018
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य (24 of 672 articles)

Yogi Adityanath
आदित्यनाथ यांची काँगे्रसवर तोफ, लोरमी, १० नोव्हेंबर - काँगे्रसला प्रभू श्रीरामांविषयी आस्था वाटते की, मुघल सम्राट बाबरची, हे आधी या ...

×