ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » नक्षली हल्ल्यात दोन पोलिस शहीद, दूरदर्शनचा कॅमेरामनही ठार

नक्षली हल्ल्यात दोन पोलिस शहीद, दूरदर्शनचा कॅमेरामनही ठार

►दोन नक्षल्यांचाही खातमा
►छत्तीसगडच्या दंतेवाड्यातील घटना, दोघे जखमी,
रायपूर, ३० ऑक्टोबर –

Maoist Naxal

Maoist Naxal

विधानसभेची निवडणूक होत असलेल्या छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी आज मंगळवारी केलेल्या हल्ल्यात दोन पोलिस शहीद झाले असून, दूरदर्शनचा एक कॅमेरामनही ठार झाला. तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. प्रत्युत्तरात पोलिसांनी दोन नक्षलवाद्यांनाही ठार मारले आहे.
निलावय गावाजवळील जंगलात आज सकाळी अकराच्या सुमारास नक्षलवाद्यांनी घात लावून हा हल्ला केला. स्थानिक पोलिसांचे पथक मोटारसायकलने समेली कॅम्प येथून निलावय गावाकडे जात होते. त्यांच्याच मागे दूरदर्शनच्या कॅमेरामनसह अन्य दोन कर्मचारीही होते. हे तिघेही निवडणूक वृत्तांकनासाठी जात होते. त्याचवेळी जंगलात लपून असलेल्या नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला, अशी माहिती दंतेवाड्याचे पोलिस उपमहानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
या हल्ल्यात उपनिरीक्षक रुद्रप्रताप सिंह, सहायक कॉन्स्टेबल मंगलू हे दोघे शहीद झाले, तर कॅमेरामन अच्युतानंद साहू हे देखील ठार झाले, असे त्यांनी सांगितले. साहू हे दंतेवाडा जिल्ह्यातील वृत्तसंकलनाकरिता नवी दिल्लीहून येथे आले होते. या हल्ल्यात दोन पोलिस जखमी झाले असून, दूरदर्शनच्या अन्य दोन कर्मचार्‍यांना कुठलीही इजा झालेली नाही. विष्णू नेताम आणि रामेश कौशल अशी जखमी पोलिसांची नावे आहेत. जखमींना दंतेवाडा जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
नक्षलवाद्यांचा हल्ला परतावून लावताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन नक्षलवादी ठार झाले आहेत. आम्हाला घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्ताचा सडा आढळून आला. उर्वरित नक्षल्यांनी त्यांचे मृतदेह सोबत नेले असल्याची शक्यता आहे, असे सुंदरराज यांनी सांगितले.
राज्यवर्धन यांच्याकडून निषेध
केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. छत्तीसगडमधून नक्षलवाद संपुष्टात आणण्याचा राज्य सरकारचा निर्धार पक्का आहे आणि अशा भ्याड हल्ल्यांमुळे सरकार कदापि डगमगणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी दूरदर्शनच्या कॅमेरामनच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली.
प्रेशर बॉम्बच्या स्फोटात एक ठार
दरम्यान, बलरामपूर जिल्ह्यात नक्षल्यांनी घडवून आणलेल्या प्रेशरबॉम्बच्या स्फोटात एक नागरिक ठार झाला. नवाडिह गावाजवळील रस्त्यावर ही घटना घडली. बुधान यादव असे या नागरिकाचे नाव आहे.

Posted by : | on : 31 Oct 2018
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य (196 of 701 articles)

Kerala High Court
हायकोर्टाचा निर्वाळा, तिरुअनंतपुरम्, ३० ऑक्टोबर - शबरीमलै मंदिर हे सामाजिक सौहार्दाचे प्रतीक असून, ते केवळ हिंदूंसाठी नाही, तर सर्वधर्मीयांसाठी खुले ...

×