ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » पंजाब-हरयाणा, राज्य » नवज्योत सिद्धू पाकचे एजंट

नवज्योत सिद्धू पाकचे एजंट

►केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांचा हल्ला,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १८ सप्टेंबर –

Harmit Kaur Bjp

Harmit Kaur Bjp

काँगे्रसचे पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू पाकिस्तानचे नवे एजंट असून, ते पाकचे बोलके बाहुले आहेत. पाकचे सैनिक एकीकडे गोळीबारात भारतीय जवान आणि निष्पाप नागरिकांचे बळी घेत असताना, सिद्धू यांनी पाकच्या लष्करप्रमुखाची गळाभेट घेतली. त्यांची ही कृती देशद्रोही आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी आज मंगळवारी सिद्धूंवर जोरदार हल्ला चढवला.
सिद्धू यांनी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. पाकचे लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांची गळभेट देशाचा अपमान करणारी असल्याने, काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी सिद्धूवर कारवाई करणार आहेत का, असा सवाल हरसिमरत कौर यांनी केला.
इम्रान खान यांच्या शपथविधी समारंभात उपस्थित राहून भारतात परत आल्यानंतर सिद्धू यांनी करतारपूर मार्ग खुला करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांना पहिले पाऊल उचलून पाकशी चर्चा करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या या वागणुकीवर कौर यांनी सडकून टीका केली. सिद्धू यांनी शीख समाजाची दिशाभूल केली आहे. पाकने करतारपूर कॉरिडोरला हिरवा कंदील देण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही व भारत सरकारला तसे पत्रही पाठवले नाही, असा आरोप कौर यांनी पत्रपरिषदेत केला.
बाजवा यांनी करतारपूर कॉरिडोर भारतातील शीख भाविकांसाठी खुला करण्याची तयारी दर्शविल्याने आपण त्यांची गळाभेट घेतल्याचे सिद्धू सांगतात. सत्यता अशी आहे की, सिद्धू देशवासीयांची दिशाभूल करीत आहेत. आपल्या जवानांची हत्या करणार्‍या देशाच्या लष्करप्रमुखाची गळाभेट घेतली. यावर माफी मागण्याऐवजी सिद्धू भारतीयांच्या भावनांशी खेळले, असा आरोप कौर यांनी केला. राहुल गांधींच्या पक्षातील एका नेता शत्रुदेशात गेला, लष्करप्रमुखांची गळाभेट घेऊन आला, जनतेचा विश्‍वासघात केला आणि शीख बांधवांच्या भावनाही दुखावल्या. तुमचा वरदहस्त असल्यानेच या नेत्याने असे धाडस केले का? तुम्ही सिद्धूवर कधी कारवाई करणार, असा सवालही त्यांनी विचारला.

Posted by : | on : 19 Sep 2018
Filed under : पंजाब-हरयाणा, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in पंजाब-हरयाणा, राज्य (119 of 672 articles)

Goa Map
सादर केला दावा, वृत्तसंस्था पणजी, १७ सप्टेंबर - स्वादुपिंडाच्या आजाराने ग्रासलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू ...

×