ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » दिल्ली, राज्य » नायब राज्यपालांच्या कार्यालयात केजरीवाल व मंत्र्यांचा ठिय्या

नायब राज्यपालांच्या कार्यालयात केजरीवाल व मंत्र्यांचा ठिय्या

►रात्रभर राहिले झोपून
►सत्येंद्र जैन बेमुदत उपोषणावर,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १२ जून –

Arvind Kejriwal Aap Ministers Sleep At Lgs Office

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य मंत्री व आमदारांनी सोमवारी रात्रभर नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात धरणे दिली, तर आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी विविध मागण्यांचसाठी आज सकाळपासून बेमुदत उपोषण सुरू केले.
सनदी अधिकार्‍यांनी आपला संप मागे घ्यावा, गेल्या चार महिन्यांपासून कुठलेही काम न करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी आणि रेशनच्या धान्याचा पुरवठा प्रत्येक घरात करण्यात यावा, यासारख्या मागण्यांसाठी केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
केजरीवाल आणि त्यांचे मंत्री सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अनिल बैजल यांच्या कार्यालयात आले आणि रात्रभर धरणे दिली. उशिरा रात्री केजरीवाल आणि उर्वरित मंत्र्यांनी तिथेच झोपही काढली. इतकेच नव्हे, तर आज सकाळी चहा आणि नाश्ताही केला.
सीआरपीएचे जवान तैनात
आम आदमी पार्टीचे शेकडो समर्थक नायब राज्यपालांच्या कार्यालयाबाहेर जमा झाले असल्याने गोंधळ उडण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्ली पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांना तैनात केले आहे. आपचे कार्यकर्ते नायब राज्यपालांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांना रोखताना पोलिसांनी बळाचा वापरही केला.
ही लोकशाहीची थट्टा : भाजपा
मुख्यमंत्री केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांनी नायब राज्यपालांच्या कार्यालयात धरणे देणे, रात्रभर मुक्काम करणे हा सर्व प्रकार लोकशाहीची क्रूर थट्टा करणाराच आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी केला. केजरीवाल सरकारची ही केवळ नौटंकी आहे. कारण, त्यांना कुठलेच काम करायचे नाही, केवळ आपल्या अपयशाचे खापर दुसर्‍यांवर फोडायचे आहे, असे तिवारी यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

Posted by : | on : 13 Jun 2018
Filed under : दिल्ली, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in दिल्ली, राज्य (364 of 638 articles)


जम्मू,११ जून - सुरक्षा दलाच्या जवानांनी जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील तपासनाक्याजवळ हिजबुल मुजाहिदीनच्या दोन अतिरेक्यांना अटक केली. काही अतिरेक्यांनी पोलिस छावनीतून ...

×