ads
ads
वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

►काँग्रेसला जोरदार दणका, नवी दिल्ली, ८ डिसेंबर – काँग्रेसच्या…

पूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही

पूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही

►अर्थमंत्रालयाची घोषणा, खरेदीदारांना दिलासा, नवी दिल्ली, ८ डिसेंबर –…

घुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह

घुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह

नवी दिल्ली, ८ डिसेंबर – या देशातील प्रत्येक संसाधनांवर…

भारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास

भारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास

बीजिंग, ९ डिसेंबर – परस्पर विश्‍वासास चालना देतानाच दहशतवादविरोधी…

फ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती

फ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती

►डोनाल्ड ट्रम्प यांचा हल्ला, वॉशिंग्टन, ९ डिसेंबर – अमेरिकेचे…

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

►निर्मला सीतारामन यांच्या पाच दिवसांच्या दौर्‍याची सांगता, वॉशिंग्टन, ८…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

►पुढील सुनावणी १० डिसेंबरला, मुंबई, ५ डिसेंबर – राज्यपालांच्या…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:48 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » पंजाब-हरयाणा, राज्य » पंजाबमध्ये तीन अतिरेक्यांना अटक

पंजाबमध्ये तीन अतिरेक्यांना अटक

अन्सार गझावतचे मोड्यूल उद्ध्वस्त,
चंदीगड, १० ऑक्टोबर –

Terrorist

Terrorist

पंजाब पोलिस आणि जम्मू-काश्मीरच्या विशेष कृती दलाने संयुक्त कारवाई करीत अन्सार गझावत-उल्-हिंद या अतिरेकी संघटनेच्या तीन हस्तकांना अटक केली. पंजाबच्या जालंधर येथे या संघटनेची पाळेमुळे मजबूत करण्याची कामगिरी या तिघांवर सोपविण्यात आली होती. जैश-ए-मोहम्मद या संघटनेसोबतही आमचे संबंध असल्याचे या तिघांनी मान्य केले.
अटक करण्यात आलेले हे तिघेही विद्यार्थी असून, सीटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीच्या वसतिगृहातून त्यांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिस महासंचालक सुरेश अरोरा यांनी एका निवेदनातून दिली. त्यांच्या अटकेमुळे जालंधरमध्ये सक्रिय होण्याच्या तयारीत असलेले या संघटनेचे मोड्यूल उद्ध्वस्त झाले असल्याचे ते म्हणाले.
या वसतिगृहावर आज बुधवारी सकाळी धाड घालण्यात आली. दोन रायफल, स्फोटके आणि अन्य शस्त्रसाठा ताब्यात घेण्यात आला. झहिद गुलजार (अवंतीपुरा), मोहम्मद इद्रिस शाह (पुलवामा) आणि युसूफ रफिक भट (पुलवामा) अशी अटक करण्यात आलेल्या या विद्यार्थ्यांची नावे असून, ते बी. टेक् द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आहेत.
जम्मू-काश्मिरातील काही अतिरेकी संघटनांचे सदस्य पंजाबमध्येही सक्रिय असल्याची माहिती गुप्तचर संस्थांकडून मिळाल्यानंतर संपूर्ण शहानिशा करण्यात आली. या तिघांच्याही हालचालींवर बारीक नजर ठेवण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. काश्मीर खोर्‍यात दहशतवाद रुजविल्यानंतर पंजाबमध्येही त्याची पाळेमुळे रोवण्याच्या पाकिस्तानी आयएसआयच्या कुटील योजनेचा प्रयत्न आहे.
यासाठी या तिघांना पंजाबमध्ये पाठविले होते. जालंधरमधून याची सुरुवात करण्याच्या उद्देशाने त्यांनी या संस्थेत प्रवेश घेतला होता. या प्रकरणी सखोल तपास केला जात आहे. त्यानंतर आणखीही काही हस्तकांना अटक करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 11 Oct 2018
Filed under : पंजाब-हरयाणा, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in पंजाब-हरयाणा, राज्य (128 of 705 articles)

Alpesh Thakor
भारतीयांवरील हल्ल्यांचे प्रकरण, अहमदाबाद, ९ ऑक्टोबर - गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर सुरू असलेल्या हल्ल्यांमागे आमदार अल्पेश ठाकूरचे नाव आल्यानंतर काँग्रेसने लगेच ...

×