ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » केरळ, राज्य » पालन करता येईल असेच निर्णय न्यायालयाने द्यावेत

पालन करता येईल असेच निर्णय न्यायालयाने द्यावेत

अमित शाह यांचे प्रतिपादन,
तिरुअनंतपुरम्, २७ ऑक्टोबर –

Amit Shah

Amit Shah

केरळच्या कन्नूरमध्ये पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भाजपा शबरीमलै भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे स्पष्ट केले. तसेच न्यायालय आणि सरकारनेही आस्थेशी संबंधित आणि ज्याचे पालन करणे शक्य आहे, असेच निर्णय द्यावेत, असे आवाहनही केले. यावेळी त्यांनी केरळ सरकारवरही जोरदार हल्ला चढवला.
केरळ सरकारने अयप्पाच्या भक्तांवर दमनचक्र सुरू केले आहे. पण, भाजपा या भक्तांच्या पाठीशी पहाडासारखा उभा राहील. जर हे दमनचक्र थांबले नाही तर भाजपा कार्यकर्ते जशास तसे उत्तर देतील, असा इशारा देतानाच कम्युनिस्ट सरकार केरळमध्ये मंदिरांच्या परंपरा तोडण्याचे काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ज्या आदेशांचे पालन करता येईल, असेच निर्णय न्यायालय आणि सरकारने दिले पाहिजे. लोकांच्या आस्थेला ठेच पोहोचवणारे आदेश देऊ नये. संविधानाच्या अनुच्छेद १४ चे नेहमीच उदाहरण दिले जाते. तसेच अनुच्छेद २५ आणि २६ अन्वये धर्माचे पालन करण्याचा अधिकार असल्याचेही सांगितले जाते. पण, एक अधिकार दुसर्‍या अधिकाराच्या विरोधी कसा असू शकतो? हिंदू धर्माने कधीच परंपरेच्या नावाखाली महिलांवर अन्याय केला नाही. उलट त्यांना देवीचा दर्जा देऊन त्यांची पूजा केली आहे, असेही ते म्हणाले.
देशभरातील अनेक मंदिरांत वेगवेगळ्या परंपरांचे पालन केले जाते. भगवान अयप्पांचीही अनेक मंदिरे देशात असून, तिथे महिलांना प्रवेश नाकारण्यात आलेला नाही. या मंदिरात अयप्पाची ब्रह्मचारी मूर्ती आहे. त्यामुळेच महिलांना प्रवेश नाकारला जातो. देशातील अनेक मंदिरे अशी आहेत की जिथे केवळ महिलांनाच प्रवेश दिला जातो, पुरुषांना प्रवेश दिला जात नाही. मात्र, सर्वजण शबरीमलैच्याच निर्णयामागे लागले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
कन्नूरमध्ये १२० भाजपा कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. ज्या विचारधारेसाठी या कार्यकर्त्यांनी बलिदान दिले, त्या विचाराचा कधीच पराभव होणार नाही, याचे आश्‍वासन देतो, असे शाह म्हणाले. २६ ऑक्टोबरपासून आतापर्यंत दोन हजारांहून अधिक अयप्पांच्या भाविकांना तुरुंगात डांबण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Posted by : | on : 28 Oct 2018
Filed under : केरळ, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in केरळ, राज्य (200 of 701 articles)

Parrikar Busy After Returning From Us
आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती, गोवा, २७ ऑक्टोबर - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला असून, घरीच त्यांची सुश्रृषा ...

×