ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:27 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » फक्त स्थानिकांनाच रोजगार : राहुल गांधी

फक्त स्थानिकांनाच रोजगार : राहुल गांधी

कांकेर, १० नोव्हेंबर –

Rahul Gandhi4

Rahul Gandhi4

गुजरातमध्ये परप्रांतीय मजुरांवर काँग्रेस आमदाराने हल्ले केल्यावर परप्रांतीय मजुरांची पाठराखण करणार्‍या राहुल गांधी यांचे खरे स्वरूप आता उघड झाले आहे. छत्तीसगडमध्ये काँगे्रस सत्तेत आल्यास फक्त स्थानिकांनाच रोजगार मिळेल, परप्रांतीयांना नाही, असे आगळे आश्‍वासन काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज शनिवारी दिले आहे.
मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांनी छत्तीसगडमधील तरुणांना रोजगाराचे आश्‍वासन दिले, पण प्रत्यक्षात स्थानिकांना रोजगार मिळाला नाही. ऊलट आऊटसोर्सिंगमुळे परप्रांतातील लोकांना छत्तीसगडमध्ये रोजगार मिळाला. या राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास आऊटसोर्सिंगची कामे बंद करून रिक्त पदे भरले जातील व स्थानिकांनाच रोजगार दिला जाईल, असे राहुल गांधी यांनी येथील एका निवडणूक प्रचार सभेत सांगितले.
या सभेत त्यांनी भ्रष्टाचार व बेरोजगारीच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदी सरकार आणि मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांच्यावर टीका केली. रमणसिंह हे भ्रष्ट मुख्यमंत्री असून, त्यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्स प्रकरणात आले होते. पाकमध्ये पनामा प्रकरणात नाव आल्याने पंतप्रधानांनाही तुरुंगात जावे लागले, पण छत्तीसगडमध्ये रमणसिंह यांच्या मुलावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही, असे ते म्हणाले. चिटफंड घोटाळा आणि पीडीएस घोटाळ्यातही रमणसिंह यांचा सहभाग होता. पीडीएस घोटाळ्यातील नोंदवहीत मुख्यमंत्री मॅडम आणि डॉक्टर साहेबांना पैसे दिल्याचा उल्लेख होता. हे दोघे कोण आहेत, हे रमणसिंह यांनी जनतेला सांगावे, असेही ते म्हणाले.

Posted by : | on : 11 Nov 2018
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य (182 of 702 articles)

Bjp Protest Against Tipu Jayanti
१० नोव्हेंबर - कर्नाटकात दरवर्षी १० नोव्हेंबर रोजी टिपू सुलतानची जयंती साजरी केली जाते. मात्र, यावर्षी भाजपासह काही संघटनांनी टिपू ...

×