ads
ads
देशाची पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

देशाची पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

►प्रधानमंत्री मोदी यांचा दावा, मुंबई, १८ डिसेंबर – साडेचार…

राममंदिर होणारच, थोडा धीर धरा!

राममंदिर होणारच, थोडा धीर धरा!

►राजनाथसिंह यांचे आवाहन, नवी दिल्ली, १८ डिसेंबर अयोध्येत राममंदिर…

रेशन कार्ड असलेल्या सर्व गरिबांना मोफत गॅस सिलेंडर

रेशन कार्ड असलेल्या सर्व गरिबांना मोफत गॅस सिलेंडर

नवी दिल्ली, १८ डिसेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी…

चीनला शिकवण्याचा प्रयत्न कुणी करू नये

चीनला शिकवण्याचा प्रयत्न कुणी करू नये

►जिगपिंग यांचा इशारा ►सुधारणा व उदार धोरणाला ४० वर्षे…

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका

►सुटकेनंतर भोगावी लागली शिक्षा, नवी दिल्ली, १७ डिसेंबर –…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

मेगाभरतीआधी कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करा

मेगाभरतीआधी कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करा

►उच्च न्यायालयात याचिका दाखल, ५२ संघटनांचा पाठिंबा, मुंबई, १८…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 17:55
अयनांश:
Home » जम्मू-काश्मीर, राज्य » फारुख अब्दुल्लांच्या घरात कार घुसविणार्‍याला ठार मारले

फारुख अब्दुल्लांच्या घरात कार घुसविणार्‍याला ठार मारले

प्रचंड जनक्षोभ, तरुण निशस्त्र असल्याचे निष्पन्न,
वृत्तसंस्था
जम्मू, ४ ऑगस्ट –

Jammu Kashmir Map

Jammu Kashmir Map

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या घराच्या परिसरातील सुरक्षा कठडे तोडून कार आतपर्यंत नेणार्‍या एका तरुणाला सुरक्षा दलाच्या रक्षकांनी गोळ्या घालून ठार केले. या घटनेमुळे मात्र प्रचंड जनक्षोभ उफाळून आला आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच ठार मारण्यात आलेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी फारुख अब्दुल्ला यांच्या घरासमोर गोळा होऊन आक्रोश केला.
फारुख अब्दुल्ला आणि त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला यांना झेड प्लस सुरक्षा कवच प्राप्त आहे. श्रीनगर लोकसभा मतदारसंघाचे सदस्य असलेले फारुख अब्दुल्ला संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे सध्या दिल्लीत आहेत.
आज सकाळी शहराच्या भटिंडी परिसरातील अब्दुल्ला यांच्या वसाहतीत या तरुणाने भरधाव कार घुसवली. यावेळी त्याने तिथे असलेले सुरक्षा कठडेही तोडले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, तो बेदरकारपणे कार चालवत अब्दुल्ला यांच्या निवासस्थानाच्या अगदीच जवळ आला होता. या तरुणाचे नाव मुराद अली शाह असून, त्याच्या वडिलांचे बंदुकीचे दुकान आहे. अब्दुल्ला यांच्या घराजवळ कार आणल्यानंतर तो खाली उतरला आणि परिसरातील वस्तूंची तोडफोड करीत समोर जाऊ लागला. यानंतर अब्दुल्ला यांच्या घरात घुसून पायर्‍याही चढू लागला होता.
त्याचवेळी सुरक्षा रक्षकांनी त्याच्यावर गोळीबार केला. यात तो ठार झाला, अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक एस. पी. वैद यांनी दिली. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही, अशा प्रकारची घटना घडणे, ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेची माहिती कळताच त्याच्या परिवारातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गोंधळ घातला. यामुळे काही काळपर्यंत परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

Posted by : | on : 5 Aug 2018
Filed under : जम्मू-काश्मीर, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in जम्मू-काश्मीर, राज्य (234 of 723 articles)


नवी दिल्ली, ३ ऑगस्ट - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची ११ ऑगस्ट रोजी कोलकाता येथे रॅली होत असून, एनआरसी ...

×