ads
ads
वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

►काँग्रेसला जोरदार दणका, नवी दिल्ली, ८ डिसेंबर – काँग्रेसच्या…

पूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही

पूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही

►अर्थमंत्रालयाची घोषणा, खरेदीदारांना दिलासा, नवी दिल्ली, ८ डिसेंबर –…

घुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह

घुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह

नवी दिल्ली, ८ डिसेंबर – या देशातील प्रत्येक संसाधनांवर…

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

►निर्मला सीतारामन यांच्या पाच दिवसांच्या दौर्‍याची सांगता, वॉशिंग्टन, ८…

तेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला

तेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला

►सौदी अरबचे तेलमंत्री खालिद अल फलिह यांची माहिती ►ट्रम्प…

भारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो

भारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो

►अमेरिकन कमांडरचा स्पष्ट आरोप, वॉशिंग्टन, ५ डिसेंबर – भारताविरोधात…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

►पुढील सुनावणी १० डिसेंबरला, मुंबई, ५ डिसेंबर – राज्यपालांच्या…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:48 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » बंगाल, राज्य » बंगालमध्ये भाजपा काढणार तीन रथयात्रा

बंगालमध्ये भाजपा काढणार तीन रथयात्रा

►तयारी लोकसभा निवडणुकीची,
कोलकाता, ९ ऑक्टोबर –

Bjp Flag

Bjp Flag

पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाने बंगालमध्ये लोकसभेच्या सर्व ४२ मतदारसंघात तीन रथयात्रा काढण्याचा निर्णय आज मंगळवारी प्रदेश भाजपाने घेतला आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी याबातची माहिती दिली. डिसेंबरमध्ये या तिन्ही रथयात्रा काढण्यात येतील. तथापि, निवडणुकीचा प्रचार खर्‍या अर्थाने नवरात्रीनंतरच सुरू होईल, असे त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
पहिली रथयात्रा ३ डिसेंबर रोजी बिरभूम जिल्ह्यातील तारापीठ शहरातून सुरू होईल. या रथयात्रे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह सहभागी राहण्याची शक्यता आहे. तसे पाहता तिन्ही रथयात्रांमध्ये सहभागी होण्याची अमित शाह यांची इच्छा आहे, पण व्यस्त कार्यक्रमांमुळे तशी शक्यता फार कमी आहे. रथयात्रेची तारीख आणि त्यांच्या व्यस्त कार्यक्रमांची तारीख जुळवून पाहावी लागेल, त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.
दुसरी रथयात्रा दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील नामखाना-गंगासागर येथून ५ डिसेंबर रोजी प्रारंभ होईल आणि तिसरी व शेवटची रथयात्रा कूचबिहार जिल्ह्यातून ७ डिसेंबर रोजी प्रारंभ होईल, असे त्यांनी सांगितले. यातील प्रत्येक रथयात्रा १४ लोकसभा मतदार संघातून जाईल, असे सांगताना ते म्हणाले की, या तिन्ही रथयात्रांच्या समारोपप्रसंगी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या रॅलीला संबोधित करतील. जून महिन्यात अमित शाह बंगालच्या दौर्‍यावर आले होते. त्याच दोर्‍याच्या काळात तीन रथयात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Posted by : | on : 10 Oct 2018
Filed under : बंगाल, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in बंगाल, राज्य (131 of 705 articles)


दिल्ली, ९ ऑक्टोबर - लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला एक वर्षापेक्षाही कमी कालावधी राहिल्यामुळे आंध्रप्रदेशच्या पाच लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यास निवडणूक आयोगाने ...

×