ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:10
अयनांश:
Home » केरळ, राज्य » बलात्कारित ननचे व्हॅटिकनला पत्र

बलात्कारित ननचे व्हॅटिकनला पत्र

►प्रकरण दाबण्यासाठी पैसा, सत्तेचा वापर,
वृत्तसंस्था
कोट्टायम्/कोची, ११ सप्टेंबर –

Catholic Church Kerala Church Rape

Catholic Church Kerala Church Rape

बलात्कार करणारा रोमन कॅथलिक बिशप फ्रँको मुलक्कल, हे प्रकरण दाबण्यासाठी पैसा आणि सत्तेचा वापर करीत असून, त्याला पदावरून काढण्यात यावे, अशी मागणी पीडित ननने व्हॅटिकनच्या भारतातील प्रतिनिधीला लिहिलेल्या पत्रात केली आहे.
या प्रकरणात न्याय मागण्यासाठी चर्चच्या अधिकार्‍यांची भेट घेतली आहे. आपण पवित्र व्हॅटिकनचे भारतातील अधिकारी आहात. या प्रकरणात तुम्ही हस्तक्षेप करावा, असे पीडित ननने व्हॅटिकनचे अ‍ॅपोस्टोलिक नन्सिओ गियामबॅटिस्टा डिक्वात्रो यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
धर्मप्रदेशाचे लक्ष विचलित करण्यासाठी जालंधर प्रदेशाचे बिशप फ्रँको मुलक्कल आणि त्यांचे सहकारी पैशांचा वापर करीत आहेत, असा आरोपही या ननने केला आहे. बलात्काराचा आरोप असलेल्या बिशप विरोधात कारवाई करण्यास होत असलेल्या विलंबाविरोधात येथील काही ननने निदर्शने केल्यावर या पीडितेने व्हॅटिकनला हा संदेश पाठवला आहे. या बिशप फ्रँकोने २०१४ ते २०१६ दरम्यान ननचे लैंगिक शोषण व अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप आहे.
आमच्यावर हल्ला कऱण्यासाठी गुंड जमवले जात आहेत. मी दाखल केलेली तक्रार सरकार व वरिष्ठ अधिकार्‍यांनी दाबावी यासाठी बिशप फ्रँको पैसा आणि सत्तेचा वापर करीत आहेत, असा आरोप या पीडितेने लिहिलेल्या पत्रात केला आहे.
या पीडितेने ८ सप्टेंबर रोजी लिहिलेल्या पत्राची प्रत मंगळवारी प्रसारमाध्यमांना उपलब्ध झाली. आपल्या समर्थनासाठी लोकांनी समोर यावे यासाठी त्यांना स्थावर मालमत्ता आणि संपत्तीचे आमिष दाखवले जात असल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला.
बिशपविरोधात दोन महिन्यांपूर्वी तक्रार देण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करणार्‍या एसआयटीकडे सबळ पुरावे असतानाही केवळ पैसा व सत्तेचा वापर केला जात असल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, असे या ननने व्हॅटिकनला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
कॅथलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडिया (सीबीसीआय), प्रेसिडेंट कार्डिनल ओसवाल्ड आणि दिल्लीचे आर्चबिशप अनिल कुटो यांच्यासह २१ जणांना या पत्राच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या प्रकरणावर देशातील तथाकथित स्त्रीवादी, सेक्युलर विचारवंत, अवार्डवापसीवाले आणि पत्रकार आश्‍चर्यकारक रीतीने चूप आहेत. बलात्कार करणारा ख्रिश्‍चन बिशप असल्यामुळेच ही सर्व मंडळी चूप असल्याची टीका होत आहे.

Posted by : | on : 12 Sep 2018
Filed under : केरळ, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in केरळ, राज्य (216 of 635 articles)


विरोधकांना आव्हान, वृत्तसंस्था बंगळुरू, ९ सप्टेंबर - कें द्रीय तपास संस्थांचा गैरवापर करून भाजपा सरकारकडून कर्नाटकातील काँग्रेस-निजद युती सरकार पाडण्याचा ...

×