ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राजस्थान, राज्य » बसपा राजस्थानातील सर्वच २०० जागा लढवणार

बसपा राजस्थानातील सर्वच २०० जागा लढवणार

जयपूर, १७ ऑक्टोबर –

Mayawati Pti

Mayawati Pti

राजस्थानमध्ये ७ डिसेंबर रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच २०० जागांवर उमेदवार उतरवण्याची योजना बहुजन समाज पार्टीने आखली आहे.
२०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसपाने तीन जागा जिंकत ३.१७ टक्के मते मिळवली होती. २००८ मध्ये झालेल्या निवडणुकीत पक्षाचे सहा आमदार निवडून आले होते. यावेळी त्यांना ७.६० टक्के मते प्राप्त झाली होती.
येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आमची तयारी झाली आहे. सर्वच २०० जागा लढवणार आहोत, अशी माहिती पक्षाचे राज्यातील उपाध्यक्ष डुंगरराम गेदर यांनी दिली. मागील विधानसभा निवडणुकीत बसपाने १९५ जागांवरून निवडणूक लढवली होती.
येथील नागरिक भाजपा आणि काँग्रेसवर नाराज असल्याने यंदा आमच्या जागा वाढतील. राज्यामध्ये भाजपाविरोधात असंतोष आहे, तर काँग्रेसकडून अपेक्षाच नसल्याने याचा फायदा निश्‍चितच आम्हाला मिळेल, अशी अपेक्षा बसपाचे नेते भगवानसिंह यांनी व्यक्त केली. निवडणूक काळात बसपा प्रमुख मायावती काही भागात सभा घेतील, अशी माहिती देखील त्यांनी दिली.
पूर्व राजस्थानच्या भरतपूर, ढोलपूर, करौली, सवाईमाधोपूर, अलवर आणि उत्तर भागातील हनुमानगड, श्रीगंगापूर, बिकानेर येथे अनुसूचित जातीची लोकसंख्या लक्षणीय आहे. ही बसपाची व्होट बँक समजली जाते. राज्यातील एकूण २०० जागांपैकी ३४ जागा अनुसूचित जातीसाठी, तर २५ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.
मायावती यांनी राजस्थान आणि मध्यप्रदेशात काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले असून याबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले, बसपाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि याचा फटका काँग्रेसला बसणार आहे.

Posted by : | on : 18 Oct 2018
Filed under : राजस्थान, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजस्थान, राज्य (226 of 701 articles)

Two Congress Mlas From Goa Joined The Bharatiya Janata Party
दिल्ली, १६ ऑक्टोबर - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांनी आज मंगळवारी भाजपात प्रवेश केल्यामुळे गोव्यात सरकार स्थापनेचे स्वप्न पाहणार्‍या काँग्रेसला मोठा ...

×