ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » केरळ, राज्य » बिशप फ्रॅन्कोला अखेर अटक

बिशप फ्रॅन्कोला अखेर अटक

ननवरील बलात्काराचे प्रकरण,
वृत्तसंस्था
कोची, २१ सप्टेंबर –

Bishop Franco

Bishop Franco

ननवरील बलात्कार व अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात आरोपी असलेल्या बिशप फ्रॅन्को मुलक्कल याला केरळ पोलिसांनी आज शुक्रवारी अखेर अटक केली. बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात अटक करण्यात आलेला फॅ्रन्को हा पहिलाच भारतीय कॅथलिक बिशप ठरला आहे.
एरवी बलात्काराच्या आरोपाखाली त्वरित अटक करण्यात येत असताना, फ्रॅन्कोवर मात्र केरळचे पोलिस जादाच मेहरबान होते. बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यास ९० दिवस लागले, हे विशेष.
२०१४ ते २०१६ या तीन वर्षांच्या काळात बिशप फॅ्रन्कोने आपल्यावर सातत्याने बलात्कार केला आणि समाजात बदनामी करण्याची धमकी देऊन त्याने या काळात अनैसर्गिक लैंगिक अत्याचारही केले, असा आरोप ननने केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी बिशपची सलग तीन दिवस चौकशी करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आज दुपारी त्याच्याविरोधात अटकेची कारवाई केली.
बिशप फ्रॅन्को याच्याकडे वॅटिकनच्या जालंधर प्रांताची सूत्रे होती. पोलिस चौकशी सुरू होण्यापूर्वी त्याने पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर व्हॅटिकन येथील पोपनेही त्याला जबाबदारीतून मुक्त केले होते.
आज फ्रॅन्कोची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याला अटक करण्यापूर्वी पोलिसांनी पुन्हा एकदा बलात्कारपीडित ननचे बयान नोंदविले आणि काही पुराव्यांवर ननचे स्पष्टीकरणही मागितले. त्यावर समाधान झाल्यानंतर बिशपला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. बिशपवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी केरळ पोलिसांनी विशेष तपास पथक गठित केले होते. मंगळवारपासून चौकशीची प्रक्रिया सुरू झाली होती. पहिल्याच दिवशी चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी बिशपने केरळ उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. चौकशीकाळात आपल्याला अटक होण्याची शक्यता असल्याने, न्यायालयाने आपल्याला दिलासा द्यावा, अशी विनंती फ्रॅन्कोने केली होती. परंतु, त्याची याचिका न्यायालयात प्रलंबित असल्याने त्याला अटक केली जाऊ शकते काय, यावर पोलिसांनी आधीच कायदेतज्ज्ञांचे मत जाणून घेतले होते.

Posted by : | on : 22 Sep 2018
Filed under : केरळ, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in केरळ, राज्य (270 of 701 articles)

Gomata1
देशातील पहिलेच राज्य, वृत्तसंस्था डेहराडून, २० सप्टेंबर - उत्तराखंड सरकारने गाईला राष्ट्रमातेचा दर्जा दिला आहे. राज्य विधानसभेत याबाबतचे विधेयक पारित ...

×