ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » भाजपाचा आज भोपाळला कार्यकर्ता महाकुंभ

भाजपाचा आज भोपाळला कार्यकर्ता महाकुंभ

मोदी, अमित शाह संबोधित करणार,
भोपाळ, २४ सप्टेंबर –

Bjp Kamal New

Bjp Kamal New

याचवर्षीच्या अखेरीस विधानसभेची निवडणूक होत असलेल्या मध्यप्रदेश भाजपाने उद्या मंगळवारी भोपाळ येथे कार्यकर्ता महाकुंभाचे आयोजन केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष या महाकुंभाला संबोधित करणार आहेत.
भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्ता महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. भोपाळमधील जम्बुरी मैदानात या भव्य कार्यकर्ता मेळाव्याची तयारी पूर्ण करण्यात आली असून, एखाद्या राजकीय पक्षातर्फे आयोजित जगातील हा सर्वात मोठा मेळावा ठरणार आहे, अशी माहिती प्रदेश भाजपाचे प्रवक्तें सर्वेश तिवारी यांनी दिली.
कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणाला अटल महाकुंभ परिसर असे नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी उद्या दुपारी येथे दाखल होणार आहेत. नागरिकांची विशेषत: वाहनचालकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी ते भाजपाच्या अन्य नेत्यांसह थेट हेलिकॉप्टरने मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचणार आहेत. सुमारे तीन तास पंतप्रधान येथे राहणार आहेत, असे तिवारी यांनी सांगितले.
मध्यप्रदेशच्या २३० विधानसभा मतदारसंघातील सुमारे ६५ हजार मतदान केंद्रातील भाजपाचे कार्यकर्ते या महाकुंभात सहभागी होणार आहेत. या ठिकाणी भाजपाचे दिवंगत नेते अनिल माधव दवे यांच्या नावावर प्रदर्शन हॉलही स्थापन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनीत अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह भाजपाच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांच्या जीवनप्रवासाचे वर्णन उपलब्ध होणार आहे.
९ विशेष गाड्यांचे बूकिंग
या महाकुंभात भाजपाच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना आणण्यासाठी पक्षाने नऊ विशेष रेल्वे गाड्यांचे बूकिंग केले असून, भाजपा कार्यकर्त्यांचे आगमन होण्यासही सुरुवात झाली आहे.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था
पंतप्रधान मोदी यांच्यासह अन्य महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या सुरक्षेसोबतच कार्यकर्ता महाकुंभाच्या काळात कुठलीही अप्रिय घटना घडायला नको, यासाठी सुरक्षेचे कडक उपाय करण्यात आले आहेत. सहा हजारावर केंद्रीय आणि राज्य दलातील राखीव जवान आणि पोलिस तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, सुरक्षा यंत्रणांसोबत समन्वय साधण्यासाठी २२ वरिष्ठ पोलिस अधिकारीही नियुक्त करण्यात आले आहेत.

Posted by : | on : 25 Sep 2018
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य (268 of 702 articles)

Himachal Flood
१२ जिल्ह्यांत अतिदक्षतेचा इशारा ►ट्रक, बस वाहून गेली, वृत्तसंस्था सिमला, २४ सप्टेंबर - उत्तर भारतात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचे थैमान ...

×