ads
ads
गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

►निर्देशांकाची ६२९ अंकांची भरारी ►निवडणूक निकालांचा परिणाम नाही, मुंबई,…

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

►मध्यप्रदेशात कमलनाथ, राजस्थानात गहलोत, तर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांची नावे…

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मुंबई, १२ डिसेंबर – मोकाट कुत्र्यांपासून जनतेचे रक्षण करण्याची…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » बंगाल, राज्य » भाजपाला फायदा झाल्यास ममता करतात पोलिसांच्या बदल्या

भाजपाला फायदा झाल्यास ममता करतात पोलिसांच्या बदल्या

माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांचा खळबळजनक आरोप,
वृत्तसंस्था
कोलकाता, १० ऑगस्ट –

Bharati Ghosh Ips

Bharati Ghosh Ips

निवडणुकीमध्ये भाजपाला फायदा झाल्याचे दिसताच ममता बॅनर्जी तिथल्या पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या करतात, असा खळबळजनक आरोप माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. २०१७ मध्ये सबांग येथे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाची सरशी झाल्यावर भारती घोष यांना ममता बॅनर्जी यांनी असेच हटविले होते.
एकेकाळी भारती घोष या ममता बॅनर्जी यांच्या विश्‍वासू आयपीएस अधिकारी समजल्या जायच्या. ममता बॅनर्जी यांच्या या लहरी कारभारामुळे आता त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे.
२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्यासमोर झुकण्यास नकार दिल्यावर भारती घोष यांना एका खंडणीच्या आणि फसवणुकीच्या बनावट प्रकरणात अडकवण्यात आले. प्रशासकीय पदाचा गैरवापर केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला. याच प्रकरणात त्यांच्या पतीलाही अटक करण्यात आली, असे त्यांनी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. २६ वर्षांच्या सेवेमध्ये विविध पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच कामाची स्तुतीही केली गेली. मात्र, सरकारने अचानक अनैतिक व विश्‍वासघातकी कसे ठरवले, असा प्रश्‍न उपस्थित करीत त्यांनी ममता सरकार नियमबाह्य पद्धतीने कार्य करीत असल्याची टीका केली.
ममता बॅनजी यांच्या तृणमूल पक्षासमोर झुकण्यास नकार दिल्याने आणि पक्षातील नामवंत नेत्यांना राग येईल असे कृत्य केल्यानेच मला खोट्या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोप त्यांनी या मुलाखतीत केला.
यापूर्वी त्या पश्‍चिम मिदनापूरच्या पोलिस अधीक्षक होत्या. २०१७ मध्ये सबांग येथे झालेल्या पोटनिवडणुकीनंतर माझी कारकीर्दच उद्ध्वस्त करण्यात आली, असा आरोप त्यांनी मुलाखतीत केला. ही पोटनिवडणूक होताच पश्‍चिम बंगाल कॅडरमधील आयपीएस अधिकार्‍यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या. भारती घोष यांची बदली राज्य सशस्त्र पोलिस दलातील तिसर्‍या बटालियनच्या कमांडंटपदी करण्यात आली होती.
सबांग येथे झालेल्या पोटनिवडणुकीत घोष यांनी भाजपाला मदत केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या एका गटाने केला होता. त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला ग्रामस्थांकडून खंडणी उकळल्याच्या, बेकायदेशीर कृत्यामध्ये गुंतल्याच्या आरोपाखाली पश्‍चिम बंगालच्या गुन्हे शाखेने (सीआयडी) त्यांच्या निवासस्थानी छापे घातले. त्यांचा शोध घेऊन, सीआयडीने त्या फरार झाल्याचे घोषित के ले. खंडणी उकळणे, फसवणूक आणि गुन्हेगारी स्वरूपाचे कटकारस्थान रचण्याच्या आरोपाखाली अलीकडेच सीआयडीने त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे, अशी माहिती घोष यांनी या मुलाखतीत दिली.
नक्षलग्रस्त पश्‍चिम मिदनापूर भागात ममता बॅनर्जी यांनी केलेल्या कार्याबद्दल सार्वजनिक गौरवोद्गार काढत त्या जंगलमहाल भागाच्या आई आहेत, असा मी उल्लेख केला होता. मात्र, माझ्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे, हेच माहीत नाही, असेही त्यांनी मुलाखतीत सांगितले.

Posted by : | on : 11 Aug 2018
Filed under : बंगाल, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in बंगाल, राज्य (210 of 710 articles)

Pm Modi Pays Homage To Karunanidhi
वृत्तसेवा चेन्नई, ८ ऑगस्ट - मुतुवेल करुणानिधी यांच्या पार्थिवावर आज बुधवारी सायंकाळी येथील मरिना बीचवर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात ...

×