ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:10
अयनांश:
Home » बिहार-झारखंड, राज्य » भाजपा-जदयू लोकसभा निवडणूक एकत्र लढविणार

भाजपा-जदयू लोकसभा निवडणूक एकत्र लढविणार

►समसमान जागावाटप,
नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर –

Nitish Amit Shah

Nitish Amit Shah

२०१९ ची लोकसभा निवडणूक बिहारमध्ये भाजपा आणि जदयू एकत्रितपणे लढवणार असल्याची घोषणा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज शुक्रवारी केली.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज जागावाटपाच्या मुद्यावर अमित शाह यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली होती. या चर्चेत बिहारमधील लोकसभा निवडणूक रालोआतील सर्व घटक पक्षांच्या मदतीने लढवण्यावर मतैक्य झाले. त्यानंतर अकबर रोेडवरील आपल्या निवासस्थानी अमित शाह यांनी भाजपा आणि जदयूत जागावाटपाच्या मुद्यावर सहमती झाल्याचा दावा नितीशकुमार यांच्या उपस्थितीत केला.
बिहारमध्ये भाजपा आणि जदयू लोकसभेच्या समसमान जागा लढवतील. निवडणूक लढवताना रामविलास पासवान आणि उपेंद्र कुशवाह हे रालोआतील मित्र पक्षांचे नेतेही आमच्यासोबत आहे. या दोन्ही पक्षांना सन्मानजनक जागा आम्ही देऊ. जागावाटपाचे तपशीलवार विवरण दोन-तीन दिवसात जाहीर केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बिहारमध्ये रालोआत कोणत्याच प्रकारचे मतभेद नाही. ज्यावेळी कोणताही नवा मित्रपक्ष तुमच्या आघाडीत सहभागी होतो, त्यावेळी सगळ्यांच्याच जागा कमी होत असतात. जनमानसात कोणताच आधार नसलेले पक्ष रालोआत जागावाटपावरून मतभेद असल्याबाबत दुष्प्रचार करत आहे, मात्र त्यात काहीच अर्थ नाही, असे ते म्हणाले. भाजपा आणि जदयू सारख्या जागा लढवतील, कोणती जागा कोण लढवणार याचा तपशील लवकरच जाहीर केला जाईल, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पष्ट केले. जागावाटपाच्या चर्चेसाठी नितीशकुमार गुरुवारी रात्रीच दिल्लीला आले होते. आज दुपारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि जदयू यांची युती नव्हती. त्यावेळी भाजपाच्या नेतृत्वातील रालोआने ३१ जागा जिंकल्या होत्या. यात एकट्या भाजपाच्या २२ जागांचा समावेश होता. जदयूला त्यावेळी फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाने ६ आणि उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोकतांत्रिक समता पक्षाने ३ जागा जिंकल्या होत्या. मागील वेळी जिंकलेल्या काही जागा भाजपाला यावेळी लढवता येणार नाही, हे आज स्पष्ट झाले आहे.

Posted by : | on : 27 Oct 2018
Filed under : बिहार-झारखंड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in बिहार-झारखंड, राज्य (136 of 635 articles)

Shabarimalai Swami Ayyappa Mandir
दडपशाही ►केरळ उच्च न्यायालयाचे माकप सरकारवर ताशेरे, तिरुवनंतपुरम्, २६ ऑक्टोबर - शबरीमलै मंदिरात महिलांचा प्रवेश रोखण्यासाठी झालेल्या हिंसाचारप्रकरणी केरळ पोलिसांनी ...

×