ads
ads
वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

►काँग्रेसला जोरदार दणका, नवी दिल्ली, ८ डिसेंबर – काँग्रेसच्या…

पूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही

पूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही

►अर्थमंत्रालयाची घोषणा, खरेदीदारांना दिलासा, नवी दिल्ली, ८ डिसेंबर –…

घुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह

घुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह

नवी दिल्ली, ८ डिसेंबर – या देशातील प्रत्येक संसाधनांवर…

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

►निर्मला सीतारामन यांच्या पाच दिवसांच्या दौर्‍याची सांगता, वॉशिंग्टन, ८…

तेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला

तेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला

►सौदी अरबचे तेलमंत्री खालिद अल फलिह यांची माहिती ►ट्रम्प…

भारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो

भारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो

►अमेरिकन कमांडरचा स्पष्ट आरोप, वॉशिंग्टन, ५ डिसेंबर – भारताविरोधात…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

►पुढील सुनावणी १० डिसेंबरला, मुंबई, ५ डिसेंबर – राज्यपालांच्या…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:48 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » भिलाई पोलाद प्रकल्पातील स्फोटात ९ ठार, १४ जखमी

भिलाई पोलाद प्रकल्पातील स्फोटात ९ ठार, १४ जखमी

रायपूर, ९ ऑक्टोबर –

Bhilai Steel Plant Explosion

Bhilai Steel Plant Explosion

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या (सेल) छत्तीसगड येथील दुर्ग जिल्ह्यातल्या भिलाई पोलाद प्रकल्पात भीषण स्फोट झाल्याने नऊ जण ठार, तर १४ जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कोक ओव्हनला जोडलेल्या पाईपलाईनमध्ये सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला, अशी माहिती दुर्ग रेंजचे पोलिस महानिरीक्षक जी. पी. सिंह यांनी दिली. या स्फोटामध्ये ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले, असेही त्यांनी सांगितले.
स्फोट झाला त्यावेळी कर्मचारी कोक ओव्हनमध्ये नियमित देखभालीचे काम करीत होते, अशी माहिती सेलने निवेदनात दिली आहे. या अपघातावेळी २४ कर्मचारी काम करीत होते. स्फोटात जखमी झालेल्या कर्मचार्‍यांना तातडीने बीएसपी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचार्‍यांच्या नातेवाईकांना तसेच जखमींना सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही सेलने स्पष्ट केले आहे.
स्फोट होताच पोलिस कर्मचारी व बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. भिलाई येथील पोलाद प्रकल्पात स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली, असे पोलाद मंत्री चौधरी बीरेंद्रसिंह यांनी सांगितले. याची सर्व माहिती प्रशासनाकडून मागवण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अपघाताची माहिती मिळताच पोलाद राज्यमंत्री विष्णू देव साई, पोलाद विभागाचे सचिव विनय कुमार आणि सेलचे अध्यक्ष अनिल चौधरी तातडीने भिलाईला रवाना झाले आहेत.

Posted by : | on : 10 Oct 2018
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य (130 of 705 articles)

Bjp Flag
लोकसभा निवडणुकीची, कोलकाता, ९ ऑक्टोबर - पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाने बंगालमध्ये लोकसभेच्या सर्व ४२ मतदारसंघात तीन रथयात्रा ...

×