ads
ads
गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

►निर्देशांकाची ६२९ अंकांची भरारी ►निवडणूक निकालांचा परिणाम नाही, मुंबई,…

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

►मध्यप्रदेशात कमलनाथ, राजस्थानात गहलोत, तर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांची नावे…

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मुंबई, १२ डिसेंबर – मोकाट कुत्र्यांपासून जनतेचे रक्षण करण्याची…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » राजस्थान, राज्य » मतांचे राजकारण हेच काँग्रेसचे धोरण

मतांचे राजकारण हेच काँग्रेसचे धोरण

►सत्तेपासून दूरच ठेवा
►राजस्थानातील रॅलीत पंतप्रधानांचा हल्लाबोल,
अजमेर, ६ ऑक्टोबर –

Pmjay Modi

Pmjay Modi

मतांचे राजकारण करणे, लोकांमध्ये फूट पाडणे आणि सत्ता काबिज करणे, हेच काँगे्रस पक्षाचे आजवरचे धोरण राहिलेले आहे. गेली ६० वर्षे काँगे्रसने हीच परंपरा कायम ठेवली आहे. आता देशाची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याने स्वार्थासाठी लोकांना विभाजित करणारा हा पक्ष पुन्हा सत्तेत येणार नाही, याची काळजी घ्या, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी येथे काँगे्रसवर हल्लाबोल केला.
अजमेरमध्ये आयोजित विराट जाहीर सभेत पंतप्रधानांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. सुदृढ लोकशाहीसाठी विरोधी पक्ष आवश्यक असतो, पण ६० वर्षे सत्तेत असताना काँगे्रस पक्ष अपयशी ठरलाच, शिवाय आता विरोधी पक्ष म्हणूनही हा पक्ष अपयशी ठरला आहे. कशाचा विरोध करावा आणि कशाचा करू नये, हे देखील काँग्रेसला कळत नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी जाहीरपणे सांगितले.
काँग्रेसचे नेते कोणत्याही विषयाचा नीट अभ्यास करीत नाहीत आणि मेहनतही घेत नाहीत, म्हणून त्यांना असत्याचा आधार घ्यावा लागतो, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या गौरव यात्रेच्या समारोपप्रसंगी या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
विकासाच्या मुद्याची चर्चा सुरू होते, तेव्हा काँग्रेसचे नेते पळ काढतात. काँग्रेसचे नेते फक्त एकाच कुटुंबाची आरती ओवाळण्यात धन्यता मानतात. भाजपासाठी जनताच हायकमांड आहे; तर काँग्रेसचे नेते फक्त एका कुटुंबाला हायकमांड मानतात. त्या कुटुंबाभोवती हे नेते प्रदक्षिणा घालतात, असा चिमटाही मोदी यांनी काढला.
माझे सरकार सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय या सिद्धांतावर काम करीत आहे. जे मतपेटीचे राजकारण करतात, त्यांना हिंदू-मुस्लिम, जातीचा खेळ खेळण्यात मजा येते. फूट पाडा आणि राज्य करा, हीच त्यांची मानसिकता असते, असा टोलाही त्यांनी लावला.
कुठल्याही प्रदेशाचा कमी-जास्त विकास व्हायला नको. समान विकास झाला पाहिजे. मतपेटीचे राजकारण करणारे सत्तेत बसले, तर सरकारी नोकरशाहीचा सोयीनुसार वापर सुरू होतो आणि त्याचा परिणाम सरकारी कामांवर होता. मतांचे राजकारण करणारे सत्तेत आले तर ते त्यांच्या सोयीनुसार सरकारी व्यवस्था, नोकरशाहीमध्ये फूट पाडतील, त्यांच्या राजकारणात पात्र ठरतील, त्यांनाच पदे दिली जाणार. त्यामुळे नोकरशाहीचे नुकसान होऊन विकास कामेही प्रभावित होतील, असे मोदी म्हणाले.

Posted by : | on : 6 Oct 2018
Filed under : राजस्थान, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजस्थान, राज्य (142 of 710 articles)

Jammu Kashmir Map
४ ऑक्टोबर - जम्मू-काश्मीरमध्ये येत्या ८ ऑक्टोबरपासून पंचायत निवडणुकांना सुरुवात होणार आहे. त्या पृष्ठभूमीवर जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी खळबळजनक ...

×