ads
ads
हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

►संघाचा कुणीही शत्रू नाही • : सरसंघचालक मोहनजी भागवत…

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

►सीबीआयने घुसविल्याचा सोहराबुद्दिनच्या भावाचा दावा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८…

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

रुपयातील घसरण किमान सात टक्के

रुपयातील घसरण किमान सात टक्के

►नाणेनिधीचा अंदाज ►नोटबंदी, जीएसटीमुळे विकासाला वेग, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १८…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

►सहकारी बँका अडचणीत ►नेत्यांना बजावली नोटिस, वृत्तसंस्था मुंबई, १८…

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

►अर्थमंत्री मुनगंटीवार यांना विश्‍वास, तभा वृत्तसेवा मुंबई, १८ सप्टेंबर…

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

►राष्ट्रवादी काँग्रेसची वित्त आयोगाकडे कैफीयत, तभा वृत्तसेवा मुंबई, १८…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:23
अयनांश:
Home » गोवा, राज्य » मनोहर पर्रीकर उपचारासाठी पुन्हा अमेरिकेला जाणार

मनोहर पर्रीकर उपचारासाठी पुन्हा अमेरिकेला जाणार

वृत्तसंस्था
मुंबई, २९ ऑगस्ट –

Parrikar Busy After Returning From Us

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना तपासणीसाठी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती खालावल्यामुळे ते बुधवारी पुन्हा एकदा पुढील उपचारांसाठी अमेरिकेला जाणार आहेत. त्यांच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत यांनी पणजी येथे सांगितले.
या वर्षीच्या सुरुवातीला ६२ वर्षीय पर्रीकर यांनी स्वादुपिंडाशी संबंधित आजारपणामुळे अमेरिकेत तीन महिने उपचार घेतले होते. तेथून जूनमध्ये परतल्यानंतर ते तपासणीसाठी मागील महिन्यात पुन्हा अमेरिकेला गेले होते.
पर्रीकर यांना अमेरिकेहून परतल्यानंतर दुसर्‍या दिवशी सर्वसाधारण तपासणीसाठी २३ ऑगस्टला लीलावतीमध्ये दाखल केले होते. त्यानंतर ते गोव्याला जाण्यासाठी निघणार होते. मात्र, पर्रीकर यांना प्रवासादरम्यान अपचनाचा त्रास झाल्याने आता ते अमेरिकेला परत जाणार आहेत, अशी माहिती भाजपा गोव्याचे प्रवक्ते सिद्धार्थ कुणकोलिकर यांनी दिली. त्यांची प्रकृती स्थिर असून ते लवकरच पूर्ण बरे होतील. काळजी करण्याचे कारण नसल्याचे सावंत यांनी सांगितले. कुणकोलिकर म्हणाले की, गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाचा पदभार पर्रीकर यांच्याकडेच आहे. सध्या तो दुसर्‍या कोणाकडे सोपविण्याचा विचार नाही.

Posted by : | on : Aug 30 2018
Filed under : गोवा, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in गोवा, राज्य (23 of 781 articles)

M K Stallin
वृत्तसंस्था चेन्नई, २८ ऑगस्ट - [caption id="attachment_60773" align="alignleft" width="300"] M K Stallin[/caption] एम. करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन यांची ...

×