ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » गोवा, राज्य » मनोहर पर्रीकर यांना स्वादुपिंडाचा कर्करोग

मनोहर पर्रीकर यांना स्वादुपिंडाचा कर्करोग

►गोव्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती,
गोवा, २७ ऑक्टोबर –

Parrikar Busy After Returning From Us

Parrikar Busy After Returning From Us

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला असून, घरीच त्यांची सुश्रृषा केली जात असल्याची अधिकृत माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी आज शनिवारी दिली.
मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांची प्रकृती बरी नसल्याची वस्तुस्थिती असून, त्यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रासले आहे, असे त्यांनी उत्तर गोव्यातील अल्डोना येथील सुश्रृषागृहाचे उद्घाटन करताना सांगितले.
त्यांच्या प्रकृतीबाबतची माहिती सर्वांनाच आहे. त्यांना एम्स रुग्णालयातून आणले असून, सध्या घरीच उपचार सुरू आहेत. त्यांनी गोव्यातील नागरिकांची सेवा केल्यावर आता त्यांना काही चांगला वेळ कुटुंबासोबत घालवू द्या, असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रशासकीय कामकाजात कोणतीही अडचण नाही. मला तरी तसे काही आढळलेले नाही. त्यामुळेच मी येथे नव्या प्रकल्पाचे उद्घाटन करीत आहे. मी त्यांच्यासोबत काल शुक्रवारी चर्चा केली आहे, असे त्यांनी सांगितले. मागील काही आठवड्यांपासून पर्रीकर यांच्या प्रकृतीच्या स्थितीबाबत माहिती द्या, असा दबाव काँग्रेसकडून निर्माण केला जात आहे. ही माहिती न दिल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही काँग्रेसने दिला होता. भाजपा प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी, पर्रीकर हे लवकरच कामावर रुजू होणार असल्याचे भाष्य केले होते, त्यावर काँग्रेसचे प्रवक्ते जितेंद्र देशप्रभू यांनी टीका केली. गेल्या मार्चपासून अशाच प्रकारची विधाने त्यांच्या पक्षाकडून येत आहेत. ही खोटारडेपणाची विधाने आहे.
मुख्यमंत्र्यांचे ओएसडी अधिकारांचा गैरवापर करीत असून, विविध खात्याचे संचालक तसेच अधिकार्‍यांना खुश ठेवण्यासाठी आदेश काढले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Posted by : | on : 28 Oct 2018
Filed under : गोवा, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in गोवा, राज्य (135 of 635 articles)

Nitish Amit Shah
जागावाटप, नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर - २०१९ ची लोकसभा निवडणूक बिहारमध्ये भाजपा आणि जदयू एकत्रितपणे लढवणार असल्याची घोषणा भाजपाचे राष्ट्रीय ...

×