ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » उत्तर प्रदेश, राज्य » महाआघाडीसाठी दोन पावले मागे येणार : अखिलेश यादव

महाआघाडीसाठी दोन पावले मागे येणार : अखिलेश यादव

देश वाचविणे हाच अजेंडा,
वृत्तसंस्था
लखनऊ,१७ सप्टेंबर –

Akhilesh Yadav

Akhilesh Yadav

देशात भारतीय जनता पार्टीला हरविण्यासाठी समाजवादी महाआघाडी करेल आणि त्यासाठी दोन पावले मागे येण्यासाठी आमची तयारी आहे, असे वक्तव्य समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात भाजपा विरोधात महाआघाडीची स्थापना करण्यात येत आहे. मात्र, बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी दोन दिवसांपूर्वी जागा वाटपावरून दबावतंत्राचा अवलंब केल्याने महाआघाडी स्थापन करण्यासाठी पेच निर्माण झाला आहे. या संदर्भात अखिलेश यादव म्हणाले की, देश वाचविणे हाच आमचा अजेंडा आहे. त्यासाठी राजकीय पक्षच नव्हे तर देशातील जनतेने भाजपाला हटविले पाहिजे. परिणामी भाजपा विरोधात एक चांगली महाआघाडी तयार होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी याआधीच ४० जागा लढविण्याचे संकेत दिले आहे. काँग्रेस १० हून कमी जागांवर तयार नाही. यामुळे महाआघाडीसमोर पेच निर्माण झाला आहे. आपल्या मागणीनुसार जागा मिळत असतील; तरच आघाडी होईल, अशी अट मायावती यांनी घातली आहे. दरम्यान, लोकसभा २०१४ निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपा आणि मित्रपक्षांना ७३ जागा, समाजवादी पक्षाला ५ आणि काँग्रेसला २ जागा मिळाल्या होत्या. २०१७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला ३२५, सपा-काँग्रेसला ५४ आणि बसपाला १९ जागा मिळाल्या होत्या.

Posted by : | on : 18 Sep 2018
Filed under : उत्तर प्रदेश, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उत्तर प्रदेश, राज्य (275 of 701 articles)


जागा मिळाल्या तरच महाआघाडी • ►सपाला अप्रत्यक्ष इशारा, वृत्तसंस्था लखनौ, १६ सप्टेंबर - आमच्या पक्षाला सन्मानजनक जागा मिळाल्या तरच महाआघाडी ...

×