ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » राज्य, हिमाचल-उत्तराखंड » महापूर, बर्फवृष्टीदरम्यान भूकंपाचे धक्केही

महापूर, बर्फवृष्टीदरम्यान भूकंपाचे धक्केही

►उत्तरेतील १२ जिल्ह्यांत अतिदक्षतेचा इशारा
►ट्रक, बस वाहून गेली,
वृत्तसंस्था
सिमला, २४ सप्टेंबर –

Himachal Flood

Himachal Flood

उत्तर भारतात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचे थैमान चालूच आहे. त्यातच पंजाब, हरयाणा राज्यात जोरदार पाऊस, बर्फवृष्टी सुरू असून सिरमौर येथे ३.७ तीव्रतेचे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे स्थानिक प्रशासनाने जाहीर केले. १२ जिल्ह्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याने अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत १२६ ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. रस्ता खचल्याने मंडी, मनाली येथील राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. पुरामध्ये आतापर्यंत शेकडो जनावरे आणि वाहने वाहून गेलीत. कुलूमधील पुरामध्ये एक ट्रक वाहून गेला. सुदैवाने, चालक आणि त्याचा सहकारी वेळीच खाली उतरल्याने त्यांचा जीव वाचला. सिमला, कुलू, सोलन, चंबा, कांगरा आणि सिरमौर आदी ठिकाणी आज आणि उद्या शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अनेक धरणांमधून पाणीपातळी वाढल्याने विसर्ग सुरू केला आहे. कुल्लूमधील झिरी गावाजवळील नदीतील वेगवान प्रवाहातून दोन तरुणांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्यात आली. दुर्दैवाने अन्य एका नदीत व्होल्व्हो बस वाहून गेल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच, सिरमौर येथे घराचे छत पडल्याने ६० शेळ्या-मेेंढ्या दबल्याची भीती व्यक्त होत आहे. पंजाबमध्येही मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे कापूस आणि धान पिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपत्ती निवारण विभागास आपात्कालीन स्थितीवर सतत लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय लष्करासही सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, सर्व सरकारी यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संवेदनशील भागामध्ये मदतकार्य पोहचविण्याची योजना बनविण्यासही सांगण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी सोमवारी शाळांना सुटी जाहीर केली.

Posted by : | on : 25 Sep 2018
Filed under : राज्य, हिमाचल-उत्तराखंड.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राज्य, हिमाचल-उत्तराखंड (217 of 650 articles)


काँग्रेसचा दावा, वृत्तसंस्था रायपूर, २१ सप्टेंबर - छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी बसपाच्या सर्वेसर्वा मायावतींनी अजित जोगी यांच्या पक्षासोबत आघाडी केल्याने प्रदेश ...

×