ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » केरळ, राज्य » महिला प्रवेशाविरोधात विविध संघटना रस्त्यावर

महिला प्रवेशाविरोधात विविध संघटना रस्त्यावर

Lakhs Of Women Protest Against Sc's Sabarimala Verdict

Lakhs Of Women Protest Against Sc's Sabarimala Verdict2

Lakhs Of Women Protest Against Sc's Sabarimala Verdict1

►शबरीमला मंदिर प्रकरण,
तिरुअनंतपुरम्, ३ ऑक्टोबर –

शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आणि मंदिरातील महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर मात्र विविध संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी या संघटना आता रस्त्यावर उतरल्या आहेत. येथील सर्व शहरांमध्ये या संघटना रस्त्यावर उतरल्या असून त्यांच्याकडून या निर्णयाचा विरोध केला जात आहे. त्रावणकोर देवासम बोर्डचे (टीडीबी) माजी अध्यक्ष प्रयर गोपालकृष्णन यांच्या नेतृत्वात ही निदर्शने करण्यात येत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध आम्ही करीतच राहणार, असेही गोपालकृष्णन् यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, निदर्शने करणार्‍या संघटनांमध्ये आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचाही समावेश आहे. प्रत्येक धार्मिक स्थळाची स्वतंत्र परंपरा असते, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अस्वीकारार्ह आहे, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
शबरीमला मंदिरात विराजमान असणारे अयप्पा, नैष्ठिक ब्रह्मचारी असल्याने मंदिरात १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. गेल्या अनेक वर्षांपासून मंदिर प्रशासनातर्फे हा नियम पाळला जात होता. प्रवेशाची एक बाब सोडली तर शबरीमला मंदिराकडून महिलांसोबत कोणताही भेदभाव केला जात नसल्याचे स्पष्ट करून, न्यायालयाने धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका मंदिर प्रशासनाने घेतली होती.
शबरीमाला यात्रेच्या आधी ४१ दिवस कठोर व्रत करण्याचा नियम आहे. मासिक पाळीमुळे महिला सलग ४१ दिवस हे व्रत करू शकत नाहीत.
त्यामुळेच १० ते ५० या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. शबरीमला मंदिर प्रकरणात न्यायालय महिलांच्या बाजूने निकाल देईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. या प्रकरणाच्या शेवटच्या सुनावणीत न्यायालयाने आपला रोख स्पष्ट केला होता. मंदिरप्रवेशात भेदभाव केला जाऊ शकत नाही. देवाचे दर्शन हा महिलांचा घटनात्मक अधिकार आहे, असे न्यायालयाने सुनावणीत म्हटले होते.

Posted by : | on : 4 Oct 2018
Filed under : केरळ, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in केरळ, राज्य (238 of 679 articles)

Jammu Kashmir Map
३ ऑक्टोबर - जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीतील काश्मीर खोर्‍यात एकूण ६२४ वॉर्ड असून त्यातील ...

×