ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » मायावती-जोगींच्या आघाडीमागे भाजपाचा हात

मायावती-जोगींच्या आघाडीमागे भाजपाचा हात

संतप्त काँग्रेसचा दावा,
वृत्तसंस्था
रायपूर, २१ सप्टेंबर –

Mayawati Pti

Mayawati Pti

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी बसपाच्या सर्वेसर्वा मायावतींनी अजित जोगी यांच्या पक्षासोबत आघाडी केल्याने प्रदेश काँग्रेस पक्ष संतप्त झाला असून, या आघाडीमागे भाजपाचा हात असल्याचा त्यांनी दावा केला आहे.
येत्या निवडणुकीत भाजपासोबत लढण्यासाठी बसपाने काँग्रेससोबत आघाडी करावी, अशी अपेक्षा या पक्षाला अपेक्षा होती. केंद्र सरकारच्या रडारवर असलेले काँग्रेसचे माजी नेते अजित जोगी यांच्यासोबत मायावती यांनी आघाडी केली, अशी टीका प्रदेश काँग्रेसने केली.
मायावती यांच्या बसपा आणि अजित जोगी यांच्या जनता काँग्रेस छत्तीसगडमध्ये (जेसीसी) झालेल्या आघाडीत २००३ पासून छत्तीसगडमध्ये सत्तेत असलेला भाजपाचा हात असल्याचा दावा प्रदेश काँग्रेसने केला. आघाडीच्यावतीने अजित जोगी हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असे मायावती यांनी गुरुवारी आघाडीची घोषणा करताना सांगितले होते. ९० सदस्यसंख्या असलेल्या छत्तीसगड विधानसभेच्या निवडणुकीसाठी बसपा ३५, तर जेसीसी ५५ उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाचा फास आवळला जात असल्यानेच बसपाने अजित जोगी यांच्यासोबत आघाडी केली, असा आरोप प्रदेश काँग्रेसने केला. ही आघाडी भाजपाच्या मदतीने झाली आहे आणि याची जाणीव राज्यातील नागरिकांना असल्याचा दावा काँग्रेसने केला.
आतापर्यंत भाजपाच्या इशार्‍यावरच बसपाने राज्यात उमेदवारी दिली आहे. येत्या निवडणुकीतही असेच होईल. भाजपाने निवड केलेल्यांनाच बसपाकडून उमेदवारी दिली जाईल. मात्र, अजित जोगी भाजपाच्या ब चमूप्रमाणे वागत असून, त्यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे यावेळी बसपाचे पितळ उघडे पडले, असे प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेल यांनी सांगितले.

Posted by : | on : 22 Sep 2018
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य (269 of 701 articles)

Bishop Franco
बलात्काराचे प्रकरण, वृत्तसंस्था कोची, २१ सप्टेंबर - ननवरील बलात्कार व अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात आरोपी असलेल्या बिशप फ्रॅन्को मुलक्कल ...

×