ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » ईशान्य भारत, राज्य » मिझोरम विधानसभा निवडणुकीत काँग्रेससमोर मोठे आव्हान

मिझोरम विधानसभा निवडणुकीत काँग्रेससमोर मोठे आव्हान

ऐझवाल, ७ ऑक्टोबर –

Mizoram Map

Mizoram Map

मिझोरममध्ये सलग दोन वेळा विधानसभा निवडणूक जिंकणार्‍या काँग्रेससमोर यंदा मोठे आव्हान आहे. सत्तापक्षाविरोधातील प्रतिकूल जनभावनेमुळे काँग्रेसची स्थिती गंभीर झाली आहे. या व्यतिरिक्त मिझो नॅशनल फ्रंटचे (एमएनएफ) कडवे आव्हान या पक्षासमोर आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मिझोरम येथे २८ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. माजी कॅबिनेट सहकारी आर. लालझिरलिआना आणि लालरीनलिआना सायलो हे मंत्री असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला, असा आरोप मुख्यमंत्री लाल थानावाला यांनी केला आहे.
काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने लालझिरलिआना यांना कारणे दाखवा नोटिस बजावल्यावर त्यांनी १४ सप्टेंबर रोजी राजीनामा दिला होता. १७ सप्टेंबर रोजी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. लालरीनलिआना सायलो यांनी देखील राजीनामा दिल्याने काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे.
ऐझवाल फुटबॉल क्लबचे अध्यक्ष रॉबर्ट रोमाविया रॉयते यांनी अलीकडेच एमएनएफमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यावरही लाल थानावाला यांनी टीका केली. सरकारी नोकरीमध्ये असताना त्यांनी २०० कोटी रुपयांचा अपहार केला, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
रॉयते ट्रीपल आर या नावाने प्रसिद्ध असून, ते पूर्व ऐझवाल येथून वित्तमंत्री लालसावटा यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत. केवळ काही नेतेच पक्ष सोडून गेले असले, तरी काँग्रेसमध्ये नेतृत्त्वाच्या मुद्यावर तडा गेला आहे, अशी माहिती मिझोरम काँग्रेस कमिटीच्या सूत्रांनी दिली.

Posted by : | on : 8 Oct 2018
Filed under : ईशान्य भारत, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in ईशान्य भारत, राज्य (200 of 644 articles)

Pmjay Modi
दूरच ठेवा ►राजस्थानातील रॅलीत पंतप्रधानांचा हल्लाबोल, अजमेर, ६ ऑक्टोबर - मतांचे राजकारण करणे, लोकांमध्ये फूट पाडणे आणि सत्ता काबिज करणे, ...

×