ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » उत्तर प्रदेश, राज्य » मी कुणाची आत्या नाही; कुणी माझा भाचा नाही : मायावती

मी कुणाची आत्या नाही; कुणी माझा भाचा नाही : मायावती

►सन्मानजनक जागा मिळाल्या तरच महाआघाडी •
►सपाला अप्रत्यक्ष इशारा,
वृत्तसंस्था
लखनौ, १६ सप्टेंबर –
आमच्या पक्षाला सन्मानजनक जागा मिळाल्या तरच महाआघाडी होईल, अन्यथा बसपा स्वबळावर लढण्यासाठी तयार आहे, असे वक्तव्य बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज येथे केले. अलिकडेच तुरुंगातून सुटलेले भीम आर्मी दलाचे नेते चंद्रशेखर रावण यांनी केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. माझा कोणाशीही ‘बुआ-भतीजा’चा संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तुरुंगातून सुटल्यानंतर भीम आर्मी दलाचे नेते चंद्रशेखर रावण यांनी मायावतींचे खूपच कौतुक केले होते. मायावती आपल्यासाठी ‘बुआ’ (म्हणजे आत्या) समान आहेत, असे ते म्हणाले होते. त्यांनी समर्थकांना भाजपाला सत्तेतून घालवण्यासाठी जोमाने प्रयत्न करण्यासाठी सांगितले आहे. या वक्तव्यावर आज मायावती यांनी मत व्यक्त केले.
महाआघाडीविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, महाआघाडी तेव्हाच होईल ज्यावेळी बसपाला सन्मानजनक जागा मिळतील, अन्यथा आमचा पक्ष स्वबळावर लढण्यासाठी तयार आहे. भाजपाला रोखण्यासाठी महाआघाडीची गरज असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले.
चंद्रशेखर रावण यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारण्यात आल्यानंतर मायावती म्हणाल्या की, अशा प्रकारच्या लोकांसोबत माझा कोणताही संबध नाही. माझा कोणाशीही ‘बुआ-भतीजे’चा संबंध नाही. माझा फक्त सामान्य जनता, दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय लोकांशीच संबंध आहे. अशाप्रकारचे वक्तव्य करून त्यांनी समाजवादी पक्षालाही इशारा दिला असल्याचे बोलले जात आहे.
देशात वाढलेल्या महागाईविरोधात त्यांनी भाजपाला लक्ष्य केले. इंधन दरवाढ, रुपयाची घसरण यासाठी भाजपाची चुकीची धोरणे जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. उत्तरप्रदेशमध्ये भाजपाविरोधात तयार होत असलेल्या संभावित महाआघाडीसंदर्भात मायावती यांनी वरील महत्त्वाचे वक्तव्य केले आहे, हे येथे उल्लेखनीय.

Posted by : | on : 17 Sep 2018
Filed under : उत्तर प्रदेश, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उत्तर प्रदेश, राज्य (274 of 699 articles)


याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू, वृत्तसंस्था भुवनेश्‍वर, १६ सप्टेंबर - पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होत असलेल्या ओडिशा सरकारने मतदार याद्यांमधून ...

×