ads
ads
संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ सप्टेंबर – पक्षभेद आणि राजकीय…

फुकटात काहीच मिळत नाही

फुकटात काहीच मिळत नाही

►चीनची मदत घेणार्‍या देशांना लष्करप्रमुखांचा इशारा, वृत्तसंस्था पुणे, १७…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

►चीनसह पाकला खडे बोल!, वृत्तसंस्था जीनिव्हा (स्वित्झर्लंड), १५ सप्टेंबर…

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १५ सप्टेंबर – अमेरिका आणि चीन या…

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

►मराठवाड्यातील उमरज येथील घटना, प्रतिनिधी कंधार, १७ सप्टेंबर –…

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

मुंबई, १८ सप्टेंबर – ट्रेनने दररोज २३ दशलक्षांहून अधिक…

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

►मुंबई उच्च न्यायालयाची तात्पुरती बंदी, मुंबई, १४ सप्टेंबर –…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:24
अयनांश:
Home » उत्तर प्रदेश, राज्य » मृत्यूनंतरच माझा सन्मान होईल

मृत्यूनंतरच माझा सन्मान होईल

मुलायमसिंह यादव यांची आप्तांवर टीका,
वृत्तसंस्था
लखनौ, २६ ऑगस्ट –

Mulayamsingh Yadav

Mulayamsingh Yadav

कोणे एकेकाळी समाजवादी पक्षावर चांगली पकड असलेले या पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव सध्या अडगळीत पडल्यासारखे झाले आहे. त्यामुळेच त्यांनी आज आपल्या वेदना बोलून दाखविल्या आहेत. आता अशी वेळ आली आहे की, कोणीच माझा सन्मान करीत नाही. कदाचित माझ्या मृत्यूनंतर ते माझा सन्मान करतील, अशी उपहासात्मक टीका मुलायमसिंह यांनी आप्तांवर केली आहे.
लखनौमध्ये सपा नेते भगवतीसिंह यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुलायमसिंह म्हणाले, राम मनोहर लोहिया यांच्यासोबतही असेच झाले होते, एक वेळ अशी आली होती की, तेही असेच बोलले होते. या देशात जिवंत असताना कोणी सन्मान करीत नाही. भगवतीसिंह यांचा उल्लेख करताना मुलायम म्हणाले की, समाजवादी पक्षाच्या निर्मितीमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यांनी संघटनेच्या सक्षमीकरणासाठी बरेच काम केले. त्यांच्यासारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळेच पक्ष या स्थानी पोहोचू शकला आहे.
गेल्या वर्षी पक्षाच्या नेतृत्वावरून समाजवादी पक्षात मोठी यादवी माजली होती. त्यावेळी यादव कुटुंबातील कलह प्रखरपणे समोर आला होता. पक्षाच्या नेतृत्वासाठी अखिलेश आणि मुलायम यादव हे पिता-पुत्र कोर्टापर्यंत गेले होते. या लढाईत अखेर अखिलेश यांना पक्षाचे नेतृत्व मिळाले. त्यावेळीही मुलायम म्हणाले होते की, वडिलांच्या नात्याने माझा आशीर्वाद कायमच अखिलेश यांच्यासोबत असेल. मात्र, वैचारिक पातळीवर अखिलेश यांच्या निर्णयाशी मी सहमत नाही.
शिवपाल यादवही दु:खी
या घटनेनंतर काका शिवपाल आणि अखिलेश यांच्यामधीलही दुरावा वाढला. दरम्यान, मुलायमसिंह यांचे भाऊ शिवपाल यादव यांनी देखील आपली खंत बोलून दाखवली आहे. अखिलेश यादव सपाचे अध्यक्ष झाल्यानंतर दीड वर्षे झाले तरी आपल्याला पक्षात जबाबदारीचे पद दिले गेलेले नाही, मी अजूनही त्याच्या प्रतीक्षेत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. शिवपाल यादव समर्थकांकडून राज्यात सुरू असलेल्या विविध गतिविधी बघता ते आपला वेगळा पक्ष स्थापन करण्याची शक्यताही राज्यात वर्तविली जात आहे.

Posted by : | on : Aug 27 2018
Filed under : उत्तर प्रदेश, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उत्तर प्रदेश, राज्य (27 of 779 articles)

Amar Singh
►अमरसिंहांचा हल्लाबोल, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २६ ऑगस्ट - [caption id="attachment_59721" align="alignleft" width="300"] Amar Singh[/caption] कोणे एकेकाळी समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते ...

×