ads
ads
प्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक

प्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक

►महिला पत्रकार बसू यांची साक्ष, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर…

आलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर

आलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर

►सीबीआय विरुद्ध सीबीआय, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – केंद्रीय…

कुशवाह शरद यादवांच्या तंबूत?, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा

कुशवाह शरद यादवांच्या तंबूत?, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा

नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – केंद्रात मंत्री असलेले राष्ट्रीय…

रोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे

रोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे

►अमेरिकेची भूमिका, वॉशिंग्टन, १२ नोव्हेंबर – बांगलादेशातून म्यानमारला रोहिंग्यांचे…

पंजाब नॅशनल बँकेला इंग्लडमध्येही २७१ कोटींचा चुना

पंजाब नॅशनल बँकेला इंग्लडमध्येही २७१ कोटींचा चुना

लंडन, १० नोव्हेंबर – घोटाळ्याच्या गर्तेत अडकलेल्या पंजाब नॅशनल…

अफगाणमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू होणार

अफगाणमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू होणार

►भारत, पाक व तालिबान एकाच मंचावर, मॉस्को, ९ नोव्हेंबर…

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

►चाचपणी सुरू केली ►राफेल प्रकरणी राकाँच्या भूमिकेने नाराज, मुंबई,…

पुन्हा भारनियमनाचे चटके नाही

पुन्हा भारनियमनाचे चटके नाही

►ऊर्जामंत्री बावनकुळे यांची ग्वाही, नागपूर, ११ नोव्हेंबर – राज्यात…

सुधीर मुनगंटीवार देशातील सर्वाधिक सक्षम वनमंत्री

सुधीर मुनगंटीवार देशातील सर्वाधिक सक्षम वनमंत्री

►हत्तीसारखे डौलाने चाला, टीकेची पर्वा करू नका ►नितीन गडकरी…

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

॥ विशेष : धनश्री बेडेकर | हिंदू धर्मात निसर्गचक्राला…

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | भ्रष्टाचाराचे अनेक आश्रयदाते…

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | देशात किंवा कदाचित…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:32 | सूर्यास्त: 17:49
अयनांश:
Home » राजस्थान, राज्य » राजस्थान काँग्रेसही गटबाजीने त्रस्त

राजस्थान काँग्रेसही गटबाजीने त्रस्त

राहुल गांधीच करणार नेतृत्व,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ५ ऑगस्ट –

Rahul Gandhi 7

Rahul Gandhi 7

मध्यप्रदेशप्रमाणेच आता मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस पक्षात गटबाजीला उधाण आले आहे. अशा परिस्थितीत या राज्यात आगामी विधान सभा निवडणूक ही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात लढविली जाईल, अशी माहिती समोर आली आहे.
या सर्व पृष्ठभूमीवर बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रीय महासचिव व राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे म्हणाले की, राजस्थानमधील आगामी विधानसभा निवडणूक ही राहुल गांधी यांच्या नेतृत्वात लढविली जाईल आणि मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निवडणुकीच्या नंतर घेतला जाईल. पांडे यांनी माजी केंद्रीय मंत्री लालचंद कटारिया यांच्या नुकत्याच एका विधानाबाबत इशारा देताना सांगितले की, पक्षात शिस्तभंग करणार्‍यांना भविष्यात कोणतीही जबाबदारी दिली जाणार नाही.
राजस्थानमधील निवडणुकीच्या आधी राज्यात मुख्यमंत्रिपदाचा कोणताही चेहरा समोर आणला जाणार नाही. निवडणूक राहुल गांधीच्या नेतृत्वात लढविली जाईल. त्यामुळे सर्व नेते समसमान योगदान देतील आणि एकोप्याने निवडणुकीच्या कामाला लागतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. जनतेला काँग्रेस विजयी करण्याचा निर्धार केला आहे. अशापरिस्थितीत निवडणुकीच्या निकालानंतरच मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.
दरम्यान, अशोक गहलोद, सचिन पायलट आणि सी. पी. जोशी हे आपापल्या समर्थकांमार्फत मुख्यमंत्रिपदासाठी दबल्या आवाजात आपली उमेदवारी जाहीर करीत आहेत, अशी माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच कटारिया यांनी गहलोत यांची वकिली करीत त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाही करावे, असे जाहीरपणे म्हटले होते. प्रदेश अध्यक्ष सचिन पायलट यांच्याकडे नेतृत्व सोपविण्यात आले तर काँग्रेस राज्यात सध्या असलेला जनमत गमावून बसेल, असेही कटारिया बोलले होते.
या संदर्भात छेडले असता प्रभारी पांडे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांमध्ये अशा प्रकारचे वृत्त प्रकाशित होत आहे. मात्र, मी एवढेच सांगू इच्छितो की, पक्षाविरुद्ध विधाने करणार्‍यांना पक्षात कोणतेही पद दिले जाणार नाही किंवा निवडणुकीतील तिकीटही दिले जाणार नाही.
बसपासोबतच्या युतीबाबत बोलताना अविनाश पांडे म्हणाले की, येत्या आठ-दहा दिवसांत आमच्याकडे जिल्हा आणि विकासखंडाच्या शाखांकडून वस्तुस्थिती अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानंतरच युतीबाबतचा निर्णय घेतला जाईल.
भाजपा आणि त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना राज्यातील पराभवाचा अंदाज आल्यामुळे की काय ते निराधार गोष्टी करीत आहेत, अशा शब्दात पांडे यांनी अमित शाह यांच्या राजस्थान काँग्रेसवरील टिकेचा समाचार घेतला.

Posted by : | on : 6 Aug 2018
Filed under : राजस्थान, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजस्थान, राज्य (164 of 656 articles)


जवानांची मोठी कामगिरी, वृत्तसंस्था श्रीनगर, ४ ऑगस्ट - जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी आज शनिवारी धडक कारवाई करीत लष्कर-ए-तोयबाच्या ...

×