ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » उत्तर प्रदेश, राज्य » राम मंदिरासाठी इतर पर्यायही खुले : योगी आदित्यनाथ

राम मंदिरासाठी इतर पर्यायही खुले : योगी आदित्यनाथ

लखनौ, ३० ऑक्टोबर –

Yogi Adityanath

Yogi Adityanath

राम मंदिरावर मतैक्य न झाल्यास इतर पर्यायही खुले आहेत, असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे.
राम जन्मभूमीबाबतच्या याचिकेवर तातडीने सुनावणी केली जावी, अशी मागणी करीत उत्तरप्रदेश सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर काल सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करण्यास टाळल्यावर योगी आदित्यनाथ यांनी न्यायव्यवस्थेवर आपल्याला विश्‍वास आहे आणि घटनात्मक मर्यादाही आपल्याला कळतात, असे सांगितले.
उत्तरप्रदेशातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे भान ठेवून हा मुद्दा लवकरात लवकर सोडवण्यात यावा. इतर अनेक पर्याय उपलब्ध असले, तरी राम मंदिराच्या मुद्यावर मतैक्य हा सर्वात चांगला पर्याय आहे, असे त्यांनी सांगितले.
अयोध्येवर नियमित सुनावणी सुरू करण्याची तारीख निश्‍चित करण्यासाठी घटनापीठ जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी करेल, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी आपल्या निकालात स्पष्ट केले होते.
बहुतांश हिंदूंना अयोध्या प्रकरणी तातडीच्या निकालाची अपेक्षा आहे, असे सांगताना न्यायाला विलंब होणे म्हणजेच न्याय नाकारणे असा अर्थ होतो. न्याय वेळेत मिळाला, तर तो स्वागतार्ह असतो. न्यायाला उशीर झाला तर अन्यायाची भावना निर्माण होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 31 Oct 2018
Filed under : उत्तर प्रदेश, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उत्तर प्रदेश, राज्य (42 of 669 articles)

Amit Shah
शाह यांचे प्रतिपादन, तिरुअनंतपुरम्, २७ ऑक्टोबर - केरळच्या कन्नूरमध्ये पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भाजपा ...

×